logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!
संतोष देशपांडे
०८ सप्टेंबर २०२३
वाचन वेळ : ७ मिनिटं

'ज्यांची हृदये झाडांची, त्यांनाच फक्त फुले येतात' अशी मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. असं झाडांचं हृदय असणारी, रसरशीत जगणारी माणसंच या एरव्ही रुक्ष असणार्‍या जगात ओलावा भरतात, हे जग सर्वांसाठी सुंदर बनवतात. आशा भोसले यांचा आवाज, त्यांची गाणी याच प्रकारातली. रसरशीत.. जगणं सुरेल, सुंदर बनवणारी. आज ८ सप्टेंबर २०२३ रोजी आशाताईंना ९० वर्षे पूर्ण होत आहेत. 


Card image cap
आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!
संतोष देशपांडे
०८ सप्टेंबर २०२३

'ज्यांची हृदये झाडांची, त्यांनाच फक्त फुले येतात' अशी मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. असं झाडांचं हृदय असणारी, रसरशीत जगणारी माणसंच या एरव्ही रुक्ष असणार्‍या जगात ओलावा भरतात, हे जग सर्वांसाठी सुंदर बनवतात. आशा भोसले यांचा आवाज, त्यांची गाणी याच प्रकारातली. रसरशीत.. जगणं सुरेल, सुंदर बनवणारी. आज ८ सप्टेंबर २०२३ रोजी आशाताईंना ९० वर्षे पूर्ण होत आहेत. .....