अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत आमदारकी मिळवली. ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ लावणारा पत्रकार सुनील माळी यांचा दैनिक पुढारीतला हा विश्लेषणात्मक लेख.
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत आमदारकी मिळवली. ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ लावणारा पत्रकार सुनील माळी यांचा दैनिक पुढारीतला हा विश्लेषणात्मक लेख......
व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांच्या गाभ्याच्या भागांमधे पर्यटकांना बंदी घालण्याची कडक शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय समितीने नुकतीच केलीय. आता तरी पर्यटनाची अतिरेकी धुंदी उतरेल अशी अपेक्षा आहे. पर्यटन हे जरी कितीही हवंहवंसं असलं तरी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे जंगलसंपत्तीचा बळी देऊन ते होता कामा नये, अशी विवेकी भूमिका घेतली जाणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांच्या गाभ्याच्या भागांमधे पर्यटकांना बंदी घालण्याची कडक शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय समितीने नुकतीच केलीय. आता तरी पर्यटनाची अतिरेकी धुंदी उतरेल अशी अपेक्षा आहे. पर्यटन हे जरी कितीही हवंहवंसं असलं तरी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे जंगलसंपत्तीचा बळी देऊन ते होता कामा नये, अशी विवेकी भूमिका घेतली जाणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय......
गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं.
गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं......
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख.
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख. .....