एक काळ असा होता की, पोरीचं लग्न म्हटलं की बापाच्या पोटात खड्डा पडायचा. हुंडा, सोनं, मानमरताब, लग्नाचा खर्चामुळे तो कर्जबाजारी व्हायचा. पण आता चित्र बदलतंय. बेरोजगारी, शेतीतली अनिश्चितता, बदललेल्या अपेक्षा, स्त्री-पुरुष गुणोत्तरातील गोंधळ यामुळे गावाकडच्या मुलग्यांची लग्नच जमेनाशी झालीत. त्यामुळे नवरी आपल्याच जातीतील पाहिजे, ही अट पाठी पडतेय. पण, स्वेच्छेनं नव्हे तर मजबुरीनं.
एक काळ असा होता की, पोरीचं लग्न म्हटलं की बापाच्या पोटात खड्डा पडायचा. हुंडा, सोनं, मानमरताब, लग्नाचा खर्चामुळे तो कर्जबाजारी व्हायचा. पण आता चित्र बदलतंय. बेरोजगारी, शेतीतली अनिश्चितता, बदललेल्या अपेक्षा, स्त्री-पुरुष गुणोत्तरातील गोंधळ यामुळे गावाकडच्या मुलग्यांची लग्नच जमेनाशी झालीत. त्यामुळे नवरी आपल्याच जातीतील पाहिजे, ही अट पाठी पडतेय. पण, स्वेच्छेनं नव्हे तर मजबुरीनं......
देशात समता प्रस्थापित व्हावी, गरीब-श्रीमंत दरी मिटावी यासाठी सरकारी धोरणे आखली जायला हवीत. त्यासाठी राज्यघटनेतील चौथ्या प्रकरणातील चव्वेचाळीसावे कलम हे 'युनिफॉर्म सिव्हिल कोड' आणण्याची अपेक्षा धरते. राज्यघटनेच्या मराठी अनुवादात याला 'एकरूप नागरी संहिता' असं म्हंटलंय. मग समान नागरी कायद्याची चर्चा कशासाठी? हा फक्त शब्दच्छल नाही तर या संकल्पनांमधे मूलभूत फरक आहे.
देशात समता प्रस्थापित व्हावी, गरीब-श्रीमंत दरी मिटावी यासाठी सरकारी धोरणे आखली जायला हवीत. त्यासाठी राज्यघटनेतील चौथ्या प्रकरणातील चव्वेचाळीसावे कलम हे 'युनिफॉर्म सिव्हिल कोड' आणण्याची अपेक्षा धरते. राज्यघटनेच्या मराठी अनुवादात याला 'एकरूप नागरी संहिता' असं म्हंटलंय. मग समान नागरी कायद्याची चर्चा कशासाठी? हा फक्त शब्दच्छल नाही तर या संकल्पनांमधे मूलभूत फरक आहे......
संयोगिताराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. त्यावेळी पूजा करताना तिथल्या पुरोहितांनी त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्रांचा आग्रह धरला. याबद्दल संयोगिताराजेंनी केलेली इंस्टाग्राम पोस्ट प्रचंड वायरल होतेय. यानिमिताने वेदोक्त-पुराणोक्तचा ऐतिहासिक वाद पुन्हा उफाळून आलाय. या प्रकरणाचा वेध घेणारा दैनिक राजपत्रमधला हा लेख.
संयोगिताराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. त्यावेळी पूजा करताना तिथल्या पुरोहितांनी त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्रांचा आग्रह धरला. याबद्दल संयोगिताराजेंनी केलेली इंस्टाग्राम पोस्ट प्रचंड वायरल होतेय. यानिमिताने वेदोक्त-पुराणोक्तचा ऐतिहासिक वाद पुन्हा उफाळून आलाय. या प्रकरणाचा वेध घेणारा दैनिक राजपत्रमधला हा लेख......
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे.
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे......
आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे......
महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे.
महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे......
संविधानावरच्या एका प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने लेखक सुरेश सावंत वाराणसीमधे गेले होते. सुभाष वारे, नागेश जाधव आणि निलेश खानविलकर असे काही सहकारीही त्यांच्यासोबत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वाराणसी शहर फिरले. ते फिरत असताना त्यांना आलेले अनुभव, तिथल्या माणसांशी झालेली चर्चा, निरीक्षणं याच्या त्यांनी नोंदी केल्यात. त्या सगळ्या भटकंतीचा हा कॅनव्हास.
संविधानावरच्या एका प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने लेखक सुरेश सावंत वाराणसीमधे गेले होते. सुभाष वारे, नागेश जाधव आणि निलेश खानविलकर असे काही सहकारीही त्यांच्यासोबत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वाराणसी शहर फिरले. ते फिरत असताना त्यांना आलेले अनुभव, तिथल्या माणसांशी झालेली चर्चा, निरीक्षणं याच्या त्यांनी नोंदी केल्यात. त्या सगळ्या भटकंतीचा हा कॅनव्हास......
समाजवादी कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांची आज पुण्यतिथी. राष्ट्र सेवा दलाचे ते पहिले दलप्रमुख होते. कामगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून, राजकारणातून संघर्ष करताना एसेम यांनी अनेक रचनात्मक कामही केली. त्यांच्या रचनात्कम संघर्षाच्या मार्गावर चालणाऱ्या तरुणांची आज अत्यंत गरज आहे. सुभाष वारे यांनी फेसबुकवर लिहिलेला हा लेख इथं देत आहोत.
समाजवादी कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांची आज पुण्यतिथी. राष्ट्र सेवा दलाचे ते पहिले दलप्रमुख होते. कामगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून, राजकारणातून संघर्ष करताना एसेम यांनी अनेक रचनात्मक कामही केली. त्यांच्या रचनात्कम संघर्षाच्या मार्गावर चालणाऱ्या तरुणांची आज अत्यंत गरज आहे. सुभाष वारे यांनी फेसबुकवर लिहिलेला हा लेख इथं देत आहोत......
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना.
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना......
१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी.
१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी......