मराठी सिनेमात अनेक प्रयोग होतायत. त्यातले काही लोकांना आवडतायत, तर काही सपशेल फेल गेलेत. या सगळ्या सिनेमांच्या रांगेत ‘तेंडल्या’ हा सिनेमा गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देतोय. त्यात माणसं जशी आहेत तशी भेटतात. ‘तेंडल्या’मधे भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. मराठी सिनेमातील ‘स्टोरी’ची गोष्ट आणि ‘तेंडल्या’चं वेगळेपण समजून घ्यायला हवं.
मराठी सिनेमात अनेक प्रयोग होतायत. त्यातले काही लोकांना आवडतायत, तर काही सपशेल फेल गेलेत. या सगळ्या सिनेमांच्या रांगेत ‘तेंडल्या’ हा सिनेमा गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देतोय. त्यात माणसं जशी आहेत तशी भेटतात. ‘तेंडल्या’मधे भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. मराठी सिनेमातील ‘स्टोरी’ची गोष्ट आणि ‘तेंडल्या’चं वेगळेपण समजून घ्यायला हवं......
गोव्यात १९६७पासून पक्षांतर या सोयरीकीच्या रोगाच्या संसर्गाची लागण झाली. ती आजपर्यंत कायमच आहे. गेल्या पाच वर्षात तर गोव्यात काँग्रेस पक्ष चार वेळा फुटला. भाजप काँग्रेसचे आमदार फोडतोय. आता काँग्रेसच्या अकरापैकी आठ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत करत भाजप प्रवेश केला. प्राण्यांना लाजवतील अशा लक्षवेधी उड्या कशा माराव्यात याचं प्रशिक्षण गोव्यानं देशाला दिलं.
गोव्यात १९६७पासून पक्षांतर या सोयरीकीच्या रोगाच्या संसर्गाची लागण झाली. ती आजपर्यंत कायमच आहे. गेल्या पाच वर्षात तर गोव्यात काँग्रेस पक्ष चार वेळा फुटला. भाजप काँग्रेसचे आमदार फोडतोय. आता काँग्रेसच्या अकरापैकी आठ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत करत भाजप प्रवेश केला. प्राण्यांना लाजवतील अशा लक्षवेधी उड्या कशा माराव्यात याचं प्रशिक्षण गोव्यानं देशाला दिलं......
टिकटॉक स्टार आणि राजकीय नेत्या सोनाली फोगाट यांचा गेल्या आठवड्यात गोव्यात मृत्यू झाला. त्यांनी जी जीवनशैली, जी व्यवस्था स्वीकारलेली होती; तिनंच त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने गोव्यातल्या ‘नाईट लाईफ’वर प्रकाश टाकणारा जेष्ठ पत्रकार सुरेश गुदले यांचा हा लेख.
टिकटॉक स्टार आणि राजकीय नेत्या सोनाली फोगाट यांचा गेल्या आठवड्यात गोव्यात मृत्यू झाला. त्यांनी जी जीवनशैली, जी व्यवस्था स्वीकारलेली होती; तिनंच त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने गोव्यातल्या ‘नाईट लाईफ’वर प्रकाश टाकणारा जेष्ठ पत्रकार सुरेश गुदले यांचा हा लेख......
गोवा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होतंय. मार्चमधे तिथं आठवी विधानसभा अस्तित्वात येईल. पर्यटन, खाणी, कॅसिनो हा गोव्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यापैकी खाणी बंद होऊन दीर्घ काळ गेला. कोरोनामुळे कॅसिनोसह पर्यटनाला जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली. या संकटातून सावरत राज्य आता निवडणुकीला सामोरं जातंय.
गोवा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होतंय. मार्चमधे तिथं आठवी विधानसभा अस्तित्वात येईल. पर्यटन, खाणी, कॅसिनो हा गोव्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यापैकी खाणी बंद होऊन दीर्घ काळ गेला. कोरोनामुळे कॅसिनोसह पर्यटनाला जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली. या संकटातून सावरत राज्य आता निवडणुकीला सामोरं जातंय......
गोवा विधानसभेच्या ४० जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा २१ आहे. काँग्रेस, भाजप, आप असे सगळेच पक्ष कामाला लागलेत. ‘२१ प्लस’च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार गरमागरम आहे. त्यामुळेच उंदीर, माकडांना लाजवतील अश्या पक्षांतरांच्या उड्या राज्यभर बघायला मिळतायत. सर्वच पक्षांनी ‘जिंकण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा एकमेव मापदंड ठरवलाय. त्यामुळे जिंकणार्या घोड्यावरच पैसा लावला जातोय.
गोवा विधानसभेच्या ४० जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा २१ आहे. काँग्रेस, भाजप, आप असे सगळेच पक्ष कामाला लागलेत. ‘२१ प्लस’च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार गरमागरम आहे. त्यामुळेच उंदीर, माकडांना लाजवतील अश्या पक्षांतरांच्या उड्या राज्यभर बघायला मिळतायत. सर्वच पक्षांनी ‘जिंकण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा एकमेव मापदंड ठरवलाय. त्यामुळे जिंकणार्या घोड्यावरच पैसा लावला जातोय......
कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच साहित्यातला मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. आपली भूमिका ठामपणे मांडत समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणारं साहित्य त्यांनी निर्माण केलंय. भाषा, साहित्य आणि साहित्यिकांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे यावर त्यांच्याशी मुलाखतीतून साधलेला हा संवाद.
कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच साहित्यातला मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. आपली भूमिका ठामपणे मांडत समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणारं साहित्य त्यांनी निर्माण केलंय. भाषा, साहित्य आणि साहित्यिकांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे यावर त्यांच्याशी मुलाखतीतून साधलेला हा संवाद......
गोव्याचे नगरविकास आणि समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. हे आरोप करून गोवा काँग्रेसनं खळबळ उडवून दिली होती. पण ‘हवेतला बाण’ म्हणत सत्ताधारी भाजपनं याकडे दुर्लक्ष केलं. पण प्रकरण अंगलट येतंय असं समजताच मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेतला गेला.
गोव्याचे नगरविकास आणि समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. हे आरोप करून गोवा काँग्रेसनं खळबळ उडवून दिली होती. पण ‘हवेतला बाण’ म्हणत सत्ताधारी भाजपनं याकडे दुर्लक्ष केलं. पण प्रकरण अंगलट येतंय असं समजताच मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेतला गेला......
गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल.
गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल......
'टिश्यू पेपर' ही राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली रमेश रावळकर यांची कादंबरी. परमीट रूम, बार, हॉटेल काहींसाठी अगदी हक्काच्या जागा असतात. पण इथले बाहेरून कधीच न दिसणारे कैक प्रकार, इथली विषमता यावर टिश्यू पेपर जळजळीत भाष्य करतते. ही कादंबरी आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणाचे रंग दाखवते. गुंतवळीचे हे पापुद्रे किती वेदनादायी असतात ते 'टिश्यू पेपर' वाचताना कळतं.
'टिश्यू पेपर' ही राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली रमेश रावळकर यांची कादंबरी. परमीट रूम, बार, हॉटेल काहींसाठी अगदी हक्काच्या जागा असतात. पण इथले बाहेरून कधीच न दिसणारे कैक प्रकार, इथली विषमता यावर टिश्यू पेपर जळजळीत भाष्य करतते. ही कादंबरी आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणाचे रंग दाखवते. गुंतवळीचे हे पापुद्रे किती वेदनादायी असतात ते 'टिश्यू पेपर' वाचताना कळतं......
सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली.
सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली......
उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत.
उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत......
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख......
इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात.
इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात......