logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
ऑनलाईन औषध खरेदी: विष की अमृत?
सूर्यकांत पाठक
०८ मे २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

आजारांपासून सुटका करून देणारी औषधं म्हणजे रुग्णासाठी अमृतच. पण ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असं आरोग्यशास्त्र सांगतं. असं असूनही आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन म्हणजेच स्वतःच्या मर्जीनं औषधं घेणार्‍यांचं प्रमाण मोठंय. अलीकडच्या काळात ऑनलाईन औषधं मिळू लागल्यामुळे या मंडळींचं फावलंय.


Card image cap
ऑनलाईन औषध खरेदी: विष की अमृत?
सूर्यकांत पाठक
०८ मे २०२२

आजारांपासून सुटका करून देणारी औषधं म्हणजे रुग्णासाठी अमृतच. पण ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असं आरोग्यशास्त्र सांगतं. असं असूनही आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन म्हणजेच स्वतःच्या मर्जीनं औषधं घेणार्‍यांचं प्रमाण मोठंय. अलीकडच्या काळात ऑनलाईन औषधं मिळू लागल्यामुळे या मंडळींचं फावलंय......


Card image cap
अ‍ॅमवे: झटपट श्रीमंतीची स्वप्नं दाखवणारा सौदागर
सूर्यकांत पाठक
२७ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

अलीकडच्या काळात झटपट श्रीमंत बनवण्याचं स्वप्न दाखवणार्‍या सौदागरांचं पेव फुटलंय. यासाठी वेगवेगळ्या योजना बाजारात आणून, त्याकडे लोकांना आकर्षित केलं जातं. पण त्यातला फोलपणा कालौघात समोर येतो आणि मग फसगतीशिवाय हाती काही राहत नाही. सध्या ‘अ‍ॅमवे’वर झालेल्या कारवाईमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय.


Card image cap
अ‍ॅमवे: झटपट श्रीमंतीची स्वप्नं दाखवणारा सौदागर
सूर्यकांत पाठक
२७ एप्रिल २०२२

अलीकडच्या काळात झटपट श्रीमंत बनवण्याचं स्वप्न दाखवणार्‍या सौदागरांचं पेव फुटलंय. यासाठी वेगवेगळ्या योजना बाजारात आणून, त्याकडे लोकांना आकर्षित केलं जातं. पण त्यातला फोलपणा कालौघात समोर येतो आणि मग फसगतीशिवाय हाती काही राहत नाही. सध्या ‘अ‍ॅमवे’वर झालेल्या कारवाईमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय......