logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
दंगलीत जातधर्म नाही, तर 'माणुसकी' मारली जातेय!
हरीष पाटणे
१२ सप्टेंबर २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

सोशल मीडियावर पसरविल्या गेलेल्या आक्षेपार्ह मेसेजमुळे साताऱ्यातील पुसेसावळीमधे दंगल भडकली. यात एकाचा मृत्यू झाला तर १० जण जखमी आहेत. परिस्थिती आवरण्यासाठी, काहींना अटक करण्यात आली, तसंच इंटरनेटही बंद करण्यात आलं. हे सगळं भीषण आहे. साताऱ्यासारख्या सर्वसमावेशकतेचा इतिहास असलेल्या शहरात दंगे घडवून कोणीतरी आपला डाव साधू पाहताहेत. याचं भान तातडीनं यायला हवंय.


Card image cap
दंगलीत जातधर्म नाही, तर 'माणुसकी' मारली जातेय!
हरीष पाटणे
१२ सप्टेंबर २०२३

सोशल मीडियावर पसरविल्या गेलेल्या आक्षेपार्ह मेसेजमुळे साताऱ्यातील पुसेसावळीमधे दंगल भडकली. यात एकाचा मृत्यू झाला तर १० जण जखमी आहेत. परिस्थिती आवरण्यासाठी, काहींना अटक करण्यात आली, तसंच इंटरनेटही बंद करण्यात आलं. हे सगळं भीषण आहे. साताऱ्यासारख्या सर्वसमावेशकतेचा इतिहास असलेल्या शहरात दंगे घडवून कोणीतरी आपला डाव साधू पाहताहेत. याचं भान तातडीनं यायला हवंय......


Card image cap
सह्याद्रीला पुन्हा हिमालयाची हाक
हरीष पाटणे
१२ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्‍यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत.


Card image cap
सह्याद्रीला पुन्हा हिमालयाची हाक
हरीष पाटणे
१२ डिसेंबर २०२०

युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्‍यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत......