आषाढी एकादशी आली की सगळ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची आणि वारकरी संप्रदायाची आठवण येते. पण वारकरी परंपरा ही एकादशीच्या व्रतापलिकडे जाऊन पाहिली पाहिजे. जात, धर्म, वर्ण, वंश यांच्या पलिकडे गेलेल्या समाजाचं हे एक स्वप्न आहे. आजही हे स्पप्न पूर्ण झाले नसले तरी वारीत चालणारी लक्षावधी पावले ही त्या दिशेने टाकलेली पावले आहेत. त्यांचा अर्थ प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे.
आषाढी एकादशी आली की सगळ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची आणि वारकरी संप्रदायाची आठवण येते. पण वारकरी परंपरा ही एकादशीच्या व्रतापलिकडे जाऊन पाहिली पाहिजे. जात, धर्म, वर्ण, वंश यांच्या पलिकडे गेलेल्या समाजाचं हे एक स्वप्न आहे. आजही हे स्पप्न पूर्ण झाले नसले तरी वारीत चालणारी लक्षावधी पावले ही त्या दिशेने टाकलेली पावले आहेत. त्यांचा अर्थ प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे......