नामवंत बुद्धिबळपटू अभिजित कुंटे यांना यंदा संघटकांसाठीच्या मेजर ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आलंय. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले बुद्धिबळपटू आहेत. एवढं मोठं यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. महाराष्ट्रातल्या नैपुण्यवान खेळाडूंना चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे, हे ओळखूनच त्यांनीही प्रशिक्षकाच्या भूमिकेवर जास्त लक्ष केंद्रित केलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडले आहेत.
नामवंत बुद्धिबळपटू अभिजित कुंटे यांना यंदा संघटकांसाठीच्या मेजर ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आलंय. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले बुद्धिबळपटू आहेत. एवढं मोठं यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. महाराष्ट्रातल्या नैपुण्यवान खेळाडूंना चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे, हे ओळखूनच त्यांनीही प्रशिक्षकाच्या भूमिकेवर जास्त लक्ष केंद्रित केलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडले आहेत......