logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
पंजाबमधल्या मानवी सांगाड्यांमुळे १८५७च्या क्रूर इतिहासाची आठवण?
अक्षय शारदा शरद
०७ मे २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

२०१४ला पंजाबमधल्या अजनाला शहरातल्या एका विहिरीत काही मानवी सांगाडे आढळून आले होते. पंजाब सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांच्या नेतृत्वात एक रिसर्च टीम तयार केली. हे मानवी सांगाडे १८५७ला ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांचे असल्याचं या नव्या संशोधनातून समोर आलंय. अतिशय क्रूर पद्धतीने या सैनिकांना संपवण्यात आल्याचं या अभ्यासावरून कळतंय.


Card image cap
पंजाबमधल्या मानवी सांगाड्यांमुळे १८५७च्या क्रूर इतिहासाची आठवण?
अक्षय शारदा शरद
०७ मे २०२२

२०१४ला पंजाबमधल्या अजनाला शहरातल्या एका विहिरीत काही मानवी सांगाडे आढळून आले होते. पंजाब सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांच्या नेतृत्वात एक रिसर्च टीम तयार केली. हे मानवी सांगाडे १८५७ला ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांचे असल्याचं या नव्या संशोधनातून समोर आलंय. अतिशय क्रूर पद्धतीने या सैनिकांना संपवण्यात आल्याचं या अभ्यासावरून कळतंय......


Card image cap
इतिहासाचा योग्य वापर आणि गैरवापर कसा केला जातो?
श्रद्धा कुंभोजकर
२६ मार्च २०२२
वाचन वेळ : ९ मिनिटं

श्रमिक प्रतिष्ठानने २०१८मधे कोल्हापुरात कॉ. अविनाश पानसरे स्मृती व्याख्यानामाला आयोजित केली होती. या व्याख्यानमालेत ‘इतिहासाचा वापर आणि गैरवापर’ या विषयावर इतिहासाच्या अभ्यासक प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी भाष्य केलं होतं. त्या व्याख्यानाचा एक अंश इथं देत आहोत.


Card image cap
इतिहासाचा योग्य वापर आणि गैरवापर कसा केला जातो?
श्रद्धा कुंभोजकर
२६ मार्च २०२२

श्रमिक प्रतिष्ठानने २०१८मधे कोल्हापुरात कॉ. अविनाश पानसरे स्मृती व्याख्यानामाला आयोजित केली होती. या व्याख्यानमालेत ‘इतिहासाचा वापर आणि गैरवापर’ या विषयावर इतिहासाच्या अभ्यासक प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी भाष्य केलं होतं. त्या व्याख्यानाचा एक अंश इथं देत आहोत......


Card image cap
प्रज्ञावंत साहित्यिक, साहित्यप्रेमी सयाजीराव गायकवाड
डॉ. राजेंद्र मगर
२२ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

महाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. महाराजांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेम, साहित्याची माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांचा एक दुर्लक्षित पैलू आपल्यासमोर येतोय.


Card image cap
प्रज्ञावंत साहित्यिक, साहित्यप्रेमी सयाजीराव गायकवाड
डॉ. राजेंद्र मगर
२२ नोव्हेंबर २०२१

महाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. महाराजांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेम, साहित्याची माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांचा एक दुर्लक्षित पैलू आपल्यासमोर येतोय......


Card image cap
सरदार उधम: इतिहासातल्या एका काळ्या, दुखर्‍या घटनेची आठवण
डॉ. आलोक जत्राटकर
०३ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतातल्या झोपडपट्टीमधलं दर्शन घडवणारा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘ऑस्कर’मधे चालतो. पण ब्रिटिश साम्राज्यवादाचं हिंसक स्वरूप दाखवणारा ‘सरदार उधम’ का चालत नाही? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. मुळात एखाद्या कलाकृतीकडे आपण व्यापक कलाव्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, त्यातून काही प्रश्न आणि गुंते निर्माण होत असतात.


Card image cap
सरदार उधम: इतिहासातल्या एका काळ्या, दुखर्‍या घटनेची आठवण
डॉ. आलोक जत्राटकर
०३ नोव्हेंबर २०२१

भारतातल्या झोपडपट्टीमधलं दर्शन घडवणारा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘ऑस्कर’मधे चालतो. पण ब्रिटिश साम्राज्यवादाचं हिंसक स्वरूप दाखवणारा ‘सरदार उधम’ का चालत नाही? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. मुळात एखाद्या कलाकृतीकडे आपण व्यापक कलाव्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, त्यातून काही प्रश्न आणि गुंते निर्माण होत असतात......


Card image cap
सुरीरत्ना: भारतीय मातीतली कोरियन कुलमाता
राहुल हांडे
०१ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

दरवर्षी दक्षिण कोरियाचं शिष्टमंडळ अयोध्येला येऊन आपल्या कुलमातेला आदरांजली अर्पण करतं. सुरीरत्ना ही कोरियाची कुलमाता अयोध्येची की कन्याकुमारीची, हा ऐतिहासिक वाद चालूच राहणार. राजकारण इतिहास घडवतं तसंच बदलवतही. असं असलं तरी कोरियाच्या कुलमातेचा भारतीय मातीशी असलेला  अनुबंध आणि त्याचा शोध अनेक वाटा-वळणांनी पुढं जात राहील.


Card image cap
सुरीरत्ना: भारतीय मातीतली कोरियन कुलमाता
राहुल हांडे
०१ नोव्हेंबर २०२१

दरवर्षी दक्षिण कोरियाचं शिष्टमंडळ अयोध्येला येऊन आपल्या कुलमातेला आदरांजली अर्पण करतं. सुरीरत्ना ही कोरियाची कुलमाता अयोध्येची की कन्याकुमारीची, हा ऐतिहासिक वाद चालूच राहणार. राजकारण इतिहास घडवतं तसंच बदलवतही. असं असलं तरी कोरियाच्या कुलमातेचा भारतीय मातीशी असलेला  अनुबंध आणि त्याचा शोध अनेक वाटा-वळणांनी पुढं जात राहील......


Card image cap
भारताच्या कुस्ती कलेचा इतिहास बोलकं करणारं पुस्तक
राजाराम कानतोडे
२० ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे.


Card image cap
भारताच्या कुस्ती कलेचा इतिहास बोलकं करणारं पुस्तक
राजाराम कानतोडे
२० ऑगस्ट २०२१

'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे......


Card image cap
भारताच्या भूगोलाची गोष्ट सांगणारा ‘इंडिका’
अजिंक्य कुलकर्णी
२९ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय.


Card image cap
भारताच्या भूगोलाची गोष्ट सांगणारा ‘इंडिका’
अजिंक्य कुलकर्णी
२९ जुलै २०२१

मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय......


Card image cap
पानिपत: महापराक्रमी मराठ्यांचा रणयज्ञ
सुरेश पवार
१४ जानेवारी २०२१
वाचन वेळ : १० मिनिटं

पानिपतचं तिसरं युद्ध म्हणजे राष्ट्रीय भावनेनं लढणाऱ्या महापराक्रमी मराठ्यांचा महान रणयज्ञ! आजही फार मोठं संकट आलं की ‘पानिपत झालं’ असं म्हटलं जातं. त्यातूनच पानिपतचं युद्ध मराठ्यांच्या काळजावर किती घाव घालणारं होतं ते दिसून येतं. आज १४ जानेवारीला या रणयज्ञाला २६० वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्त पानिपत युद्धाचा हा समग्र आढावा.


Card image cap
पानिपत: महापराक्रमी मराठ्यांचा रणयज्ञ
सुरेश पवार
१४ जानेवारी २०२१

पानिपतचं तिसरं युद्ध म्हणजे राष्ट्रीय भावनेनं लढणाऱ्या महापराक्रमी मराठ्यांचा महान रणयज्ञ! आजही फार मोठं संकट आलं की ‘पानिपत झालं’ असं म्हटलं जातं. त्यातूनच पानिपतचं युद्ध मराठ्यांच्या काळजावर किती घाव घालणारं होतं ते दिसून येतं. आज १४ जानेवारीला या रणयज्ञाला २६० वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्त पानिपत युद्धाचा हा समग्र आढावा......


Card image cap
डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक
विजय चोरमारे
३० डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात.


Card image cap
डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक
विजय चोरमारे
३० डिसेंबर २०२०

इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात......


Card image cap
टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात?
रेणुका कल्पना
२० मे २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

लॉकडाऊन असला तरी खाणं कुणाला चुकलंय. उलट आता लोक जास्तीचं साठवून ठेवत आहेत. फ्रिजचा वापर वाढलाय. मंडईतून आणलेली प्रत्येक गोष्ट आपण फ्रिजमधे कोंबतो. फळं, भाज्या सारंकाही फ्रीजमधेच ठेवायला हवं, नॉर्मल वातावरणात ते खराब होतात, असा आपला त्यामागं समजही असतो. काही गोष्टींसाठी हा समज खराय. पण टोमॅटोच्या बाबतीत हा गैरसमज आहे. टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.


Card image cap
टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात?
रेणुका कल्पना
२० मे २०२०

लॉकडाऊन असला तरी खाणं कुणाला चुकलंय. उलट आता लोक जास्तीचं साठवून ठेवत आहेत. फ्रिजचा वापर वाढलाय. मंडईतून आणलेली प्रत्येक गोष्ट आपण फ्रिजमधे कोंबतो. फळं, भाज्या सारंकाही फ्रीजमधेच ठेवायला हवं, नॉर्मल वातावरणात ते खराब होतात, असा आपला त्यामागं समजही असतो. काही गोष्टींसाठी हा समज खराय. पण टोमॅटोच्या बाबतीत हा गैरसमज आहे. टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे......


Card image cap
शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!
इंद्रजित सावंत
१४ मे २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज छत्रपती संभाजी महाराज जयंती. संभाजी महाराजांचं, त्यांच्या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. 


Card image cap
शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!
इंद्रजित सावंत
१४ मे २०२०

आज छत्रपती संभाजी महाराज जयंती. संभाजी महाराजांचं, त्यांच्या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....


Card image cap
आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे
सचिन परब
०१ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय.


Card image cap
आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे
सचिन परब
०१ मे २०२०

महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय......


Card image cap
प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक 
सचिन चौधरी
०२ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज रामनवमी. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राची प्रेमभावाने आठवण काढण्याचा दिवस. त्याकडे फक्त भक्तीच्याच अंगाने बघायला हवं, असं नाही. रामाच्या चरित्राकडे भारतीय इतिहासातल्या एका महान सांस्कृतिक संघर्षाच्या दृष्टीनेही पाहता येतं. हा संघर्ष नेमका आहे तरी कोणता? 


Card image cap
प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक 
सचिन चौधरी
०२ एप्रिल २०२०

आज रामनवमी. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राची प्रेमभावाने आठवण काढण्याचा दिवस. त्याकडे फक्त भक्तीच्याच अंगाने बघायला हवं, असं नाही. रामाच्या चरित्राकडे भारतीय इतिहासातल्या एका महान सांस्कृतिक संघर्षाच्या दृष्टीनेही पाहता येतं. हा संघर्ष नेमका आहे तरी कोणता? .....


Card image cap
बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?
टीम कोलाज
१२ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

नेते पक्ष का बदलतात, यावर चर्चा कायम सुरू असते. पण सध्याच्या नेत्यांची लोकसेवेची कारणं कुणाला पटत नाहीत. पण आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांनी १९८०मधे इंदिरा काँग्रेसमधे प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या हेतूविषयी विरोधकांनाही शंका नव्हती. म्हणून त्यांनी समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांना पक्षांतराची सांगितलेली कारणं आजही महत्त्वाची ठरतात.


Card image cap
बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?
टीम कोलाज
१२ मार्च २०२०

नेते पक्ष का बदलतात, यावर चर्चा कायम सुरू असते. पण सध्याच्या नेत्यांची लोकसेवेची कारणं कुणाला पटत नाहीत. पण आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांनी १९८०मधे इंदिरा काँग्रेसमधे प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या हेतूविषयी विरोधकांनाही शंका नव्हती. म्हणून त्यांनी समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांना पक्षांतराची सांगितलेली कारणं आजही महत्त्वाची ठरतात. .....


Card image cap
तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
सचिन परब
२१ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?


Card image cap
तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
सचिन परब
२१ जानेवारी २०२०

एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?.....


Card image cap
पानिपतच्या शौर्याची खरी लवस्टोरी समजून घ्यायला हवी
सचिन परब
१४ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे.


Card image cap
पानिपतच्या शौर्याची खरी लवस्टोरी समजून घ्यायला हवी
सचिन परब
१४ जानेवारी २०२०

आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे......


Card image cap
लिटल मास्टर गावस्करच्या सत्तरीनिमित्त हे तर वाचावंच लागेल
संजीव पाध्ये
१० जुलै २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

लिट्ल मास्टर सुनील गावस्कर यांनी आज सत्तरीत पदार्पण केलं. गेल्या पाचेक दशकांपासून ते क्रिकेटच्या मैदानावर आहेत. कधी मैदानावर तर कधी मैदानाबाहेर राहून त्यांनी क्रिकेट गाजवलं. टीम इंडियाला टेक्निकचं बाळकडू देणाऱ्या गावस्करांनी क्रिकेटपटूला व्यावसायिक केलं. स्तंभलेखक, कॉमेंटेटर म्हणून क्रिकेटपटूला नवं प्रोफेशन मिळवून दिलं.


Card image cap
लिटल मास्टर गावस्करच्या सत्तरीनिमित्त हे तर वाचावंच लागेल
संजीव पाध्ये
१० जुलै २०१९

लिट्ल मास्टर सुनील गावस्कर यांनी आज सत्तरीत पदार्पण केलं. गेल्या पाचेक दशकांपासून ते क्रिकेटच्या मैदानावर आहेत. कधी मैदानावर तर कधी मैदानाबाहेर राहून त्यांनी क्रिकेट गाजवलं. टीम इंडियाला टेक्निकचं बाळकडू देणाऱ्या गावस्करांनी क्रिकेटपटूला व्यावसायिक केलं. स्तंभलेखक, कॉमेंटेटर म्हणून क्रिकेटपटूला नवं प्रोफेशन मिळवून दिलं......


Card image cap
'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?
सचिन परब
०१ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी.


Card image cap
'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?
सचिन परब
०१ मे २०१९

मुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी......


Card image cap
आज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!
दिशा खातू
१६ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?


Card image cap
आज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!
दिशा खातू
१६ एप्रिल २०१९

आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?.....


Card image cap
`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`
भीमराव पांचाळे
१५ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मराठी गझलचे खलिफा सुरेश भट यांची भटांची गझल असो, गीतं किंवा कविता, मराठी रसिकाला त्यांनी बेधुंद केलं. त्यांच्या गझलने तर मराठी काव्यजगताला नवं वळण लावलं. आज १५ एप्रिल भटांचा जन्मदिन. यानिमित्तानं भटांचा मराठी गझलचा वारसा पुढे नेणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा हा लेख.


Card image cap
`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`
भीमराव पांचाळे
१५ एप्रिल २०१९

मराठी गझलचे खलिफा सुरेश भट यांची भटांची गझल असो, गीतं किंवा कविता, मराठी रसिकाला त्यांनी बेधुंद केलं. त्यांच्या गझलने तर मराठी काव्यजगताला नवं वळण लावलं. आज १५ एप्रिल भटांचा जन्मदिन. यानिमित्तानं भटांचा मराठी गझलचा वारसा पुढे नेणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा हा लेख. .....


Card image cap
हैदर अली आणि टिपू सुलतान यांना न्याय देणारा इतिहास
सतीश देशपांडे
०८ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

महापुरुषांच्या कर्तृत्वाची माहिती ज्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळते त्यात बऱ्याचदा चुकीचे संदर्भ दिल्यानं लोकांमध्ये गैरसमज पसरतात. आतापर्यंत अशीच चुकीची माहिती म्हैसूरचे दोन शासक हैदरअली आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल पसरवली गेलीय. याबद्दल तटस्थ आणि संशोधनपूर्ण माहिती सरफराज अहमद लिखित हैदरअली, टिपू सुलतान सल्तनत-ए-खुदादाद या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय.


Card image cap
हैदर अली आणि टिपू सुलतान यांना न्याय देणारा इतिहास
सतीश देशपांडे
०८ एप्रिल २०१९

महापुरुषांच्या कर्तृत्वाची माहिती ज्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळते त्यात बऱ्याचदा चुकीचे संदर्भ दिल्यानं लोकांमध्ये गैरसमज पसरतात. आतापर्यंत अशीच चुकीची माहिती म्हैसूरचे दोन शासक हैदरअली आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल पसरवली गेलीय. याबद्दल तटस्थ आणि संशोधनपूर्ण माहिती सरफराज अहमद लिखित हैदरअली, टिपू सुलतान सल्तनत-ए-खुदादाद या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय......


Card image cap
युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास
विशाल अभंग
०६ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

जानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्याचं इसवी सनाचं कॅलेंडर आपल्या भिंतींवर असलं, तरी आपण मराठी माणसं आपुलकीने साजरं करतो, ते गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवं वर्षं! पण महाराष्ट्रात ह्याच दोन कालगणनेच्या पद्धती झालेल्या नाहीत. याव्यतिरिक्तही अनेक कालगणना महाराष्ट्राने पाहिल्यात. त्याची ही माहिती.


Card image cap
युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास
विशाल अभंग
०६ एप्रिल २०१९

जानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्याचं इसवी सनाचं कॅलेंडर आपल्या भिंतींवर असलं, तरी आपण मराठी माणसं आपुलकीने साजरं करतो, ते गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवं वर्षं! पण महाराष्ट्रात ह्याच दोन कालगणनेच्या पद्धती झालेल्या नाहीत. याव्यतिरिक्तही अनेक कालगणना महाराष्ट्राने पाहिल्यात. त्याची ही माहिती......


Card image cap
महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव
टीम कोलाज
११ मार्च २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

महाराजा सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द अनेक बाबतीत वेगळी तर होतीच, पण देशाच्या सर्व प्रकारच्या सुधारणांची पायाभरणी करणारी होती. देशाच्या आधुनिकतेचा पाया रचण्यात सयाजीरावांचं योगदान अमुल्य आहे. त्यांनी घेतलेले असेच काही निर्णय हे त्यांच्या दुरदृष्टीची साक्ष देतात. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष.


Card image cap
महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव
टीम कोलाज
११ मार्च २०१९

महाराजा सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द अनेक बाबतीत वेगळी तर होतीच, पण देशाच्या सर्व प्रकारच्या सुधारणांची पायाभरणी करणारी होती. देशाच्या आधुनिकतेचा पाया रचण्यात सयाजीरावांचं योगदान अमुल्य आहे. त्यांनी घेतलेले असेच काही निर्णय हे त्यांच्या दुरदृष्टीची साक्ष देतात. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष......


Card image cap
आपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का?
कविता ननवरे
१० मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

एकोणिसाव्या शतकात सावित्रीबाई फुलेंनी मुली लिहित्या-वाचत्या केल्या नसत्या तर आज आपल्यालाही शिकता आलं नसतं, हे खरंच आहे. त्या अर्थी शिकणारी प्रत्येक मुलगी सावित्रीची लेकच आहे. पण केवळ शिकून साक्षर होणं, शैक्षणिक पदव्या मिळवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं, म्हणजे सावित्रीची लेक होणं आहे का? आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन.


Card image cap
आपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का?
कविता ननवरे
१० मार्च २०१९

एकोणिसाव्या शतकात सावित्रीबाई फुलेंनी मुली लिहित्या-वाचत्या केल्या नसत्या तर आज आपल्यालाही शिकता आलं नसतं, हे खरंच आहे. त्या अर्थी शिकणारी प्रत्येक मुलगी सावित्रीची लेकच आहे. पण केवळ शिकून साक्षर होणं, शैक्षणिक पदव्या मिळवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं, म्हणजे सावित्रीची लेक होणं आहे का? आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन......


Card image cap
डिजिटल युगातही गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसकडे पुढच्या दहा वर्षांचं काम
अमोल शिंदे
२४ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज जागतिक छपाई दिन साजरा होतोय. छपाईचं आधुनिक तंत्र विकसित करून माणसाच्या जगण्यात क्रांती घडवणाऱ्या जोहान्स गटेनबर्गची आठवण करायचा हा दिवस. त्यानिमित्ताने मुंबईच्या गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक रुपेंद्र मोरे यांच्याशी बोलून छपाईच्या क्षेत्रात घडणारे बदल समजून घेतले आहेत.


Card image cap
डिजिटल युगातही गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसकडे पुढच्या दहा वर्षांचं काम
अमोल शिंदे
२४ फेब्रुवारी २०१९

आज जागतिक छपाई दिन साजरा होतोय. छपाईचं आधुनिक तंत्र विकसित करून माणसाच्या जगण्यात क्रांती घडवणाऱ्या जोहान्स गटेनबर्गची आठवण करायचा हा दिवस. त्यानिमित्ताने मुंबईच्या गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक रुपेंद्र मोरे यांच्याशी बोलून छपाईच्या क्षेत्रात घडणारे बदल समजून घेतले आहेत......


Card image cap
फैज अहमद फैजः जगणं समृद्ध करणारा शायर 
अक्षय शारदा शरद 
१३ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज फैज अहमद फैज यांचा जन्मदिन. फैजच्या गजलांनी आणि गीतांनी माणसाचं जगणं समृद्ध केलं. उर्दू गजलेला नव्या उंचीवर नेणारा हा शायर साध्या माणसाला जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवत राहिला. बोल की लब्ज आजाद हैं, असं सांगणारी त्याची कविता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कधीच न संपणारा अविष्कार बनलीय. 


Card image cap
फैज अहमद फैजः जगणं समृद्ध करणारा शायर 
अक्षय शारदा शरद 
१३ फेब्रुवारी २०१९

आज फैज अहमद फैज यांचा जन्मदिन. फैजच्या गजलांनी आणि गीतांनी माणसाचं जगणं समृद्ध केलं. उर्दू गजलेला नव्या उंचीवर नेणारा हा शायर साध्या माणसाला जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवत राहिला. बोल की लब्ज आजाद हैं, असं सांगणारी त्याची कविता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कधीच न संपणारा अविष्कार बनलीय. .....


Card image cap
पंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज
अक्षय शारदा शरद
०३ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

हावडा ब्रिजने पाहिलं नाही असं काही नाही. आणि हावडा ब्रिज पाहिला नाही तो कुणी नाही, असं बंगालमधे म्हणतात. आजच्याच दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला १९४३ मधे हा पूल सामान्यांसाठी खुला झाला. त्याच्यासारखी बांधणी असलेला जगातला अधिक रहदारीचा आणि जास्त लांबीचा हा सहावा पूल आहे. त्याचबरोबर तो कोलकात्याच्या समाज आणि संस्कृतीचं एक विभिन्न अंग बनून डौलाने उभा आहे.


Card image cap
पंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज
अक्षय शारदा शरद
०३ फेब्रुवारी २०१९

हावडा ब्रिजने पाहिलं नाही असं काही नाही. आणि हावडा ब्रिज पाहिला नाही तो कुणी नाही, असं बंगालमधे म्हणतात. आजच्याच दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला १९४३ मधे हा पूल सामान्यांसाठी खुला झाला. त्याच्यासारखी बांधणी असलेला जगातला अधिक रहदारीचा आणि जास्त लांबीचा हा सहावा पूल आहे. त्याचबरोबर तो कोलकात्याच्या समाज आणि संस्कृतीचं एक विभिन्न अंग बनून डौलाने उभा आहे......


Card image cap
राकेश शर्मांच्या बायोपिकमुळे बॉलीवूडमधे नवी ‘स्पेस’?
अक्षय शारदा शरद
१३ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

सध्या भारतीय सिनेमांमधे चरित्रपट अर्थात बायोपिकची लाट आलीय. आपल्या आसपासच्या व्यक्तिकेंद्रीत घडामोडींनी हे प्रेरणादायी बायोपिकविश्व उभं केलंय. अंतराळात पाऊल ठेवून भारताचं नाव रोशन करणाऱ्या राकेश शर्मा यांच्यावरही लवकरच बायोपिक येऊ घातलाय. शाहरूख खान त्यात राकेश शर्मांचं काम करतोय. आज राकेश शर्मांचा सत्तरावा वाढदिवस.


Card image cap
राकेश शर्मांच्या बायोपिकमुळे बॉलीवूडमधे नवी ‘स्पेस’?
अक्षय शारदा शरद
१३ जानेवारी २०१९

सध्या भारतीय सिनेमांमधे चरित्रपट अर्थात बायोपिकची लाट आलीय. आपल्या आसपासच्या व्यक्तिकेंद्रीत घडामोडींनी हे प्रेरणादायी बायोपिकविश्व उभं केलंय. अंतराळात पाऊल ठेवून भारताचं नाव रोशन करणाऱ्या राकेश शर्मा यांच्यावरही लवकरच बायोपिक येऊ घातलाय. शाहरूख खान त्यात राकेश शर्मांचं काम करतोय. आज राकेश शर्मांचा सत्तरावा वाढदिवस......


Card image cap
ऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ 
राहुल बोरसे 
०१ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

एक जानेवारी आली की आंबेडकरी जनतेला ओढ लागते ती भीमा कोरेगावची. विजयस्तंभाला अभिवादन करून पूर्वजांनी गाजवलेल्या शौर्याला डोळ्यात साठवून पुन्हा नव्या उमेदीने लढण्याची ऊर्जा घेऊन जाते. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरही आंबेडकरी जनता मागे हटलेली नाही. उलट देशभरातून जास्त संख्येने तिचा ओढा वाढलाय. भीमा कोरेगावचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट. 


Card image cap
ऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ 
राहुल बोरसे 
०१ जानेवारी २०१९

एक जानेवारी आली की आंबेडकरी जनतेला ओढ लागते ती भीमा कोरेगावची. विजयस्तंभाला अभिवादन करून पूर्वजांनी गाजवलेल्या शौर्याला डोळ्यात साठवून पुन्हा नव्या उमेदीने लढण्याची ऊर्जा घेऊन जाते. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरही आंबेडकरी जनता मागे हटलेली नाही. उलट देशभरातून जास्त संख्येने तिचा ओढा वाढलाय. भीमा कोरेगावचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट. .....


Card image cap
बहुजनांच्या पहिल्या वृत्तपत्राचा वारसा धुळीला
नम्रता देसाई 
०१ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

ज्यांना मुख्य प्रवाहातल्या मीडियामधे स्थानच नव्हतं अशा कोट्यवधी लोकांना सोशल मीडियाने आवाज दिलाय. तेच काम एकोणिसाव्या शतकात दीनबंधू या वर्तमानपत्राने केलं होतं. तोपर्यंत मराठी वर्तमानपत्रं पांढरपेशी अभिजनांच्याच हातात होती. महात्मा जोतीराव फुलेंच्या प्रेरणेने १ जानेवारी १८७७ला सुरू झालेलं दीनबंधू हे कष्टकरी बहुजनांचं पहिलं नियतकालिक होतं. आज १४२ वर्षांनी त्या बंडखोर पत्राच्या पुण्यातल्या दुर्लक्षित अवशेषांचा घेतलेला शोध. 


Card image cap
बहुजनांच्या पहिल्या वृत्तपत्राचा वारसा धुळीला
नम्रता देसाई 
०१ जानेवारी २०१९

ज्यांना मुख्य प्रवाहातल्या मीडियामधे स्थानच नव्हतं अशा कोट्यवधी लोकांना सोशल मीडियाने आवाज दिलाय. तेच काम एकोणिसाव्या शतकात दीनबंधू या वर्तमानपत्राने केलं होतं. तोपर्यंत मराठी वर्तमानपत्रं पांढरपेशी अभिजनांच्याच हातात होती. महात्मा जोतीराव फुलेंच्या प्रेरणेने १ जानेवारी १८७७ला सुरू झालेलं दीनबंधू हे कष्टकरी बहुजनांचं पहिलं नियतकालिक होतं. आज १४२ वर्षांनी त्या बंडखोर पत्राच्या पुण्यातल्या दुर्लक्षित अवशेषांचा घेतलेला शोध. .....


Card image cap
पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा
सचिन परब
०१ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

दोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय.


Card image cap
पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा
सचिन परब
०१ जानेवारी २०१९

दोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय......


Card image cap
२३ नोव्हेंबरः आजचा इतिहास
टीम कोलाज
२३ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ४ मिनिटं

प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २३ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.


Card image cap
२३ नोव्हेंबरः आजचा इतिहास
टीम कोलाज
२३ नोव्हेंबर २०१८

प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २३ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......


Card image cap
१६ नोव्हेंबर : आजचा इतिहास
टीम कोलाज
१६ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ४ मिनिटं

प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.


Card image cap
१६ नोव्हेंबर : आजचा इतिहास
टीम कोलाज
१६ नोव्हेंबर २०१८

प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......


Card image cap
१५ नोव्हेंबर : आजचा इतिहास
टीम कोलाज
१५ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ५ मिनिटं

प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.


Card image cap
१५ नोव्हेंबर : आजचा इतिहास
टीम कोलाज
१५ नोव्हेंबर २०१८

प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......


Card image cap
६ नोव्हेंबर : आजचा इतिहास
टीम कोलाज
०६ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ४ मिनिटं

प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. दिनकर पाटील, भालबा केळकर, जयराम शिलेदार, बस्ती वामन शेणॉय आणि डेट्रॉईट शहर यांच्याविषयीच्या.


Card image cap
६ नोव्हेंबर : आजचा इतिहास
टीम कोलाज
०६ नोव्हेंबर २०१८

प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. दिनकर पाटील, भालबा केळकर, जयराम शिलेदार, बस्ती वामन शेणॉय आणि डेट्रॉईट शहर यांच्याविषयीच्या......


Card image cap
५ नोव्हेंबर : आजचा इतिहास
टीम कोलाज
०५ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ४ मिनिटं

प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. विल डुरांट, मारुती चितमपल्ली, बी. आर. चोपडा, चित्तरंजन दास आणि अँड्राईड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम यांच्याविषयीच्या.


Card image cap
५ नोव्हेंबर : आजचा इतिहास
टीम कोलाज
०५ नोव्हेंबर २०१८

प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. विल डुरांट, मारुती चितमपल्ली, बी. आर. चोपडा, चित्तरंजन दास आणि अँड्राईड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम यांच्याविषयीच्या......