कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल.
कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल......
साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय.
साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय......
सोशल डिस्टसिंग हा शब्द आत्ता आत्ताच वापरात आला असला तरी भारताला तो नवा नाही. कित्येक वर्षांपासून इथल्या दलितांबाबत सोशल डिस्टन्सिंगच तर पाळलं गेलंय. डब्लूएचओनेही या शब्दाचा वापर करण्याचं थांबवलंय. पण आंबेडकर जयंतीदिवशी भाषण देताना पंतप्रधानांनी तोच शब्द वापरला. देशातल्या कुणीही हा शब्द वापरू नये, अशी विनंती करणारं पत्र ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांनी पंतप्रधानांना लिहिलंय.
सोशल डिस्टसिंग हा शब्द आत्ता आत्ताच वापरात आला असला तरी भारताला तो नवा नाही. कित्येक वर्षांपासून इथल्या दलितांबाबत सोशल डिस्टन्सिंगच तर पाळलं गेलंय. डब्लूएचओनेही या शब्दाचा वापर करण्याचं थांबवलंय. पण आंबेडकर जयंतीदिवशी भाषण देताना पंतप्रधानांनी तोच शब्द वापरला. देशातल्या कुणीही हा शब्द वापरू नये, अशी विनंती करणारं पत्र ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांनी पंतप्रधानांना लिहिलंय......
कोरोनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम – केअर्स नावाचा नवा मदतनिधी घोषित केलाय. पण आपण जिथे वर्षानुवर्षं मदत करतोय, तो पीएम फंड हा नाही. तो सरकारी फंडही नाही. तर एक खासगी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता मोठमोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी या पीएम – केअर्समधे कोट्यवधी रुपये देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या समाजसेवी संस्था आणि राज्य सरकारांना निधीचा तुटवडा होऊ शकतो.
कोरोनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम – केअर्स नावाचा नवा मदतनिधी घोषित केलाय. पण आपण जिथे वर्षानुवर्षं मदत करतोय, तो पीएम फंड हा नाही. तो सरकारी फंडही नाही. तर एक खासगी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता मोठमोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी या पीएम – केअर्समधे कोट्यवधी रुपये देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या समाजसेवी संस्था आणि राज्य सरकारांना निधीचा तुटवडा होऊ शकतो......