हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती.
हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती......
रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय.
रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय......
‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे.
‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे......
जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने 'एक्स टुरिस्मो' नावाची हवेत उडणारी बाईक बनवलीय. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली तरी २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमधे ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी एक्स टुरिस्मोसारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील असं या कंपनीला वाटतंय.
जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने 'एक्स टुरिस्मो' नावाची हवेत उडणारी बाईक बनवलीय. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली तरी २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमधे ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी एक्स टुरिस्मोसारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील असं या कंपनीला वाटतंय......
फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे.
फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे......
व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत.
व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत......
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते.
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते......
आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकऱ्यानं फक्त शेतीवर अवलंबून राहणं अवघडच नाही तर असंभव आहे. पाण्याचं नियोजन केलं नाही तर आपल्याकडे पुढच्या ७५ वर्षांत पाण्यासाठी रक्त सांडलं जाईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यांची विधानं आज खरी ठरलीयत. देशभरातल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख.
आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकऱ्यानं फक्त शेतीवर अवलंबून राहणं अवघडच नाही तर असंभव आहे. पाण्याचं नियोजन केलं नाही तर आपल्याकडे पुढच्या ७५ वर्षांत पाण्यासाठी रक्त सांडलं जाईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यांची विधानं आज खरी ठरलीयत. देशभरातल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख......
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय......
भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या भरीव यशात काही महत्वाचे टप्पे आहेत. यातला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्ष आपण तंत्रज्ञानाने सज्ज नव्हतो. मात्र अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण ऐतिहासिक होतं. या ऐतिहासिक उड्डाणाने आज पन्नाशी गाठलीय. या निमित्ताने हा विशेष लेख.
भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या भरीव यशात काही महत्वाचे टप्पे आहेत. यातला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्ष आपण तंत्रज्ञानाने सज्ज नव्हतो. मात्र अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण ऐतिहासिक होतं. या ऐतिहासिक उड्डाणाने आज पन्नाशी गाठलीय. या निमित्ताने हा विशेष लेख......