लेखक ज्ञानेश्वर दमाहे यांचं नुकतच निधन झालं. गेल्या ३० वर्षापासून पुणे-मुंबई सोबतच राज्यभरातल्या वाचकांना आपल्या वऱ्हाडी लिखाणानं त्यांनी खिळवून ठेवलं. असंख्य किलोमीटरचा फेरफटका मारला. इतिहासाच्या पाऊलखुणा लेखनबद्ध केल्या. सर्वसामान्य वाचकांना ऐतिहासिक नजराणाही पेश केला. सहज फेरफटका मारताना एखाद्या व्यक्तीचं ते खुमासदार वर्णन आणि तितकंच हटके सादरीकरणही करायचे.
लेखक ज्ञानेश्वर दमाहे यांचं नुकतच निधन झालं. गेल्या ३० वर्षापासून पुणे-मुंबई सोबतच राज्यभरातल्या वाचकांना आपल्या वऱ्हाडी लिखाणानं त्यांनी खिळवून ठेवलं. असंख्य किलोमीटरचा फेरफटका मारला. इतिहासाच्या पाऊलखुणा लेखनबद्ध केल्या. सर्वसामान्य वाचकांना ऐतिहासिक नजराणाही पेश केला. सहज फेरफटका मारताना एखाद्या व्यक्तीचं ते खुमासदार वर्णन आणि तितकंच हटके सादरीकरणही करायचे......
आज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय.
आज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय......
पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे.
पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे......
मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय.
मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय. .....