दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......
क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं.
क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं......