सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय.
सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय......