कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या लसींचा शोध लावण्यात आला त्यापैकी एक कोविशिल्ड होती. प्रशासनाने लसीकरणाची प्रक्रिया राबवताना आपला पुरेपूर राजकीय फायदाही पाहिला. स्वतःचं कौतुक करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या सरकारने या लसीमागे राबणाऱ्या हातांना मात्र कायमच उपेक्षित ठेवलं. या लसीच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करणारं मराठमोळं नाव होतं डॉ. सुरेश जाधव.
कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या लसींचा शोध लावण्यात आला त्यापैकी एक कोविशिल्ड होती. प्रशासनाने लसीकरणाची प्रक्रिया राबवताना आपला पुरेपूर राजकीय फायदाही पाहिला. स्वतःचं कौतुक करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या सरकारने या लसीमागे राबणाऱ्या हातांना मात्र कायमच उपेक्षित ठेवलं. या लसीच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करणारं मराठमोळं नाव होतं डॉ. सुरेश जाधव......