‘इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स’मधे आयोजित केलेल्या ‘फ्रंटिअर्स ऑफ ह्युमॅनिटी’ या इंग्रजी व्याख्यानमालेत डॉ. अभय बंग यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’ या त्यांच्या व्याख्यानात डॉ. बंग यांनी गांधीजी आणि त्यांच्या विज्ञानाशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला होता. त्या व्याख्यानाचा हा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी इथं देत आहोत.
‘इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स’मधे आयोजित केलेल्या ‘फ्रंटिअर्स ऑफ ह्युमॅनिटी’ या इंग्रजी व्याख्यानमालेत डॉ. अभय बंग यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’ या त्यांच्या व्याख्यानात डॉ. बंग यांनी गांधीजी आणि त्यांच्या विज्ञानाशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला होता. त्या व्याख्यानाचा हा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी इथं देत आहोत......
महात्मा गांधींच्या जयंती दिनी काही नथुरामी प्रवृत्तींनी ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला. गांधींजींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण करणाऱ्या या विकृतीच्या मुळाशी जातीय, धार्मिक श्रेष्ठतेचं नाझी-तत्व दडलंय. या नाझी तत्वाचं भारतीयीकरण करताना काही चतूर लोकांनी त्याला ‘हिंदू-राष्ट्रवाद’ असं नाव देऊन हिंदू धर्मातल्या सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवं.
महात्मा गांधींच्या जयंती दिनी काही नथुरामी प्रवृत्तींनी ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला. गांधींजींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण करणाऱ्या या विकृतीच्या मुळाशी जातीय, धार्मिक श्रेष्ठतेचं नाझी-तत्व दडलंय. या नाझी तत्वाचं भारतीयीकरण करताना काही चतूर लोकांनी त्याला ‘हिंदू-राष्ट्रवाद’ असं नाव देऊन हिंदू धर्मातल्या सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवं......
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत.
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत......