logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
जिजाऊ, सावित्रींचा महाराष्ट्र नेमका कुठेय?
प्रमोद चुंचूवार
१५ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय.


Card image cap
जिजाऊ, सावित्रींचा महाराष्ट्र नेमका कुठेय?
प्रमोद चुंचूवार
१५ सप्टेंबर २०२१

मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय......


Card image cap
जयंत पवार: माणूस, लेखक आणि सहकारी
विजय चोरमारे
२९ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
जयंत पवार: माणूस, लेखक आणि सहकारी
विजय चोरमारे
२९ ऑगस्ट २०२१

प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
प्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री
सचिन परब
२५ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत.


Card image cap
प्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री
सचिन परब
२५ जुलै २०२१

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत......


Card image cap
गाव, शहरासाठी सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल हवं
डॉ. प्रदीप आवटे
१८ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे.


Card image cap
गाव, शहरासाठी सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल हवं
डॉ. प्रदीप आवटे
१८ मे २०२१

महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे......


Card image cap
आदित्यनाथांचं दुसऱ्या मायानगरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल?
मंदार जोशी  
०७ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल.


Card image cap
आदित्यनाथांचं दुसऱ्या मायानगरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल?
मंदार जोशी  
०७ डिसेंबर २०२०

मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल......


Card image cap
विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव
रेणुका कल्पना
३० जुलै २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

न्यूयॉर्कमधून भारतात आलेल्या पत्रकार अबिरा यांना स्वतःमधे कोरोनाची लक्षणं दिसू लागली. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमधे कोरोनाची तपासणी करायला गेल्या. या तपासणीचा आणि हॉस्पिटलमधे एकट्यानं घालवलेल्या दिवसाचा अनुभव त्यांनी शेअर केलाय. त्यांचा हा अनुभव असल्यालाही खूप काही शिकवणारा आहे.


Card image cap
विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव
रेणुका कल्पना
३० जुलै २०२०

न्यूयॉर्कमधून भारतात आलेल्या पत्रकार अबिरा यांना स्वतःमधे कोरोनाची लक्षणं दिसू लागली. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमधे कोरोनाची तपासणी करायला गेल्या. या तपासणीचा आणि हॉस्पिटलमधे एकट्यानं घालवलेल्या दिवसाचा अनुभव त्यांनी शेअर केलाय. त्यांचा हा अनुभव असल्यालाही खूप काही शिकवणारा आहे......


Card image cap
अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय?
संजीव पाध्ये
१८ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही.


Card image cap
अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय?
संजीव पाध्ये
१८ सप्टेंबर २०१९

मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही......


Card image cap
मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!
आर. ए. राजीव 
०५ जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज जागतिक पर्यावरण दिन. एकीकडे विकासाचं राजकारण सुरुय तर दुसरीकडे त्यातून निर्माण झालेले प्रश्नही आहेत. या दोन्हींमधे एक मध्यम मार्ग गरजेचा आहे. पायाभूत सुविधांची उभारणी करत असताना पर्यावरणाचा समतोलही राखणं आज कधी नव्हे तेवढं गरजेचं बनलंय.


Card image cap
मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!
आर. ए. राजीव 
०५ जून २०१९

आज जागतिक पर्यावरण दिन. एकीकडे विकासाचं राजकारण सुरुय तर दुसरीकडे त्यातून निर्माण झालेले प्रश्नही आहेत. या दोन्हींमधे एक मध्यम मार्ग गरजेचा आहे. पायाभूत सुविधांची उभारणी करत असताना पर्यावरणाचा समतोलही राखणं आज कधी नव्हे तेवढं गरजेचं बनलंय......


Card image cap
मुंबई का किंग कौन? मराठी मतदार तर नाही ना!
सचिन परब 
२७ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी.


Card image cap
मुंबई का किंग कौन? मराठी मतदार तर नाही ना!
सचिन परब 
२७ एप्रिल २०१९

सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी......


Card image cap
उर्मिला मातोंडकरसाठी उत्तर मुंबईचा गड अवघडच
सचिन परब
२९ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार बनलीय. तिची लोकप्रियता पाहता ती जिंकेल असं बाहेरून पाहिल्यावर कुणालाही वाटेल. पण भाजपच्या या बालेकिल्ल्यांने पाचच वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टींना नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त आघाडी दिली होती. तिथे असं ऐनवेळेस येऊन लढत देणं हे फारच कठीण आव्हान आहे.


Card image cap
उर्मिला मातोंडकरसाठी उत्तर मुंबईचा गड अवघडच
सचिन परब
२९ मार्च २०१९

उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार बनलीय. तिची लोकप्रियता पाहता ती जिंकेल असं बाहेरून पाहिल्यावर कुणालाही वाटेल. पण भाजपच्या या बालेकिल्ल्यांने पाचच वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टींना नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त आघाडी दिली होती. तिथे असं ऐनवेळेस येऊन लढत देणं हे फारच कठीण आव्हान आहे......