आज आशा भोसलेंचा ८५ वा वाढदिवस. पण आजच्या पिढीलाही त्यांचा आवाज आपला वाटतो. साठीच्या नंतरही त्यांनी हिट गाणी दिली. त्यातली अनेक ए. आर. रहमानसाठी होती. एकविसाव्या शतकातली गाणी देणाऱ्या या संगीतकाराने आशाताईंच्या आवाजात रंगील्या मनांना हाळी दिलीय.
आज आशा भोसलेंचा ८५ वा वाढदिवस. पण आजच्या पिढीलाही त्यांचा आवाज आपला वाटतो. साठीच्या नंतरही त्यांनी हिट गाणी दिली. त्यातली अनेक ए. आर. रहमानसाठी होती. एकविसाव्या शतकातली गाणी देणाऱ्या या संगीतकाराने आशाताईंच्या आवाजात रंगील्या मनांना हाळी दिलीय......