कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत.
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत......
कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहिते झाले. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी जोडलेलं राहिल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं.
कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहिते झाले. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी जोडलेलं राहिल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं......