अँजेला मर्केल यांनी नेहमीच जर्मनीला युरोपच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन म्हणून ओळख मिळवून दिली. असं करताना त्यांनी जर्मनीतल्या कल्याणकारी योजनांशी काही प्रमाणात, पर्यावरण संवर्धनाशी मोठ्या प्रमाणात आणि अर्थव्यवस्थेच्या ‘डिजिटल’करणाशी प्रचंड प्रमाणात तडजोड केली. त्यामुळे नाराज मतदार ख्रिश्चियन डेमोक्रॅटिकपासून दुरावला आणि त्याचा फायदा इतर पक्षांना झाला.
अँजेला मर्केल यांनी नेहमीच जर्मनीला युरोपच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन म्हणून ओळख मिळवून दिली. असं करताना त्यांनी जर्मनीतल्या कल्याणकारी योजनांशी काही प्रमाणात, पर्यावरण संवर्धनाशी मोठ्या प्रमाणात आणि अर्थव्यवस्थेच्या ‘डिजिटल’करणाशी प्रचंड प्रमाणात तडजोड केली. त्यामुळे नाराज मतदार ख्रिश्चियन डेमोक्रॅटिकपासून दुरावला आणि त्याचा फायदा इतर पक्षांना झाला......
नॉर्ड स्ट्रीम २ गॅस पाईपलाईन ही रशियाची महत्वाकांक्षी योजना आहे. रशियन गॅस बाल्टिक समुद्रातून थेट जर्मनीपर्यंत पोचण्यासाठी ही पाईपलाईन बनवण्यात आलीय. पण त्यामुळे अमेरिकेसोबत युरोपातल्या अनेक देशांना घाम फुटलाय. रशियाची ऊर्जा क्षेत्रातली स्वयंपूर्णता इतरांसाठी डोकेदुखी ठरेल, असं म्हटलं जातंय.
नॉर्ड स्ट्रीम २ गॅस पाईपलाईन ही रशियाची महत्वाकांक्षी योजना आहे. रशियन गॅस बाल्टिक समुद्रातून थेट जर्मनीपर्यंत पोचण्यासाठी ही पाईपलाईन बनवण्यात आलीय. पण त्यामुळे अमेरिकेसोबत युरोपातल्या अनेक देशांना घाम फुटलाय. रशियाची ऊर्जा क्षेत्रातली स्वयंपूर्णता इतरांसाठी डोकेदुखी ठरेल, असं म्हटलं जातंय......