ऑस्ट्रेलियन संसदेच्या निवडणुकीत मागच्या दशकभरापासून सत्तेत राहिलेल्या आणि 'फॅमिली मॅन' अशी ओळख बनवलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झालाय. विरोधी पक्षनेते असलेले मजूर पक्षाचे अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनलेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'क्रांती नको, बदल हवाय' अशी घोषणा अल्बानीज यांनी दिली होती. त्या घोषणेला ऑस्ट्रेलियन जनतेनं प्रतिसाद देत त्यांना सत्तेत बसवलंय.
ऑस्ट्रेलियन संसदेच्या निवडणुकीत मागच्या दशकभरापासून सत्तेत राहिलेल्या आणि 'फॅमिली मॅन' अशी ओळख बनवलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झालाय. विरोधी पक्षनेते असलेले मजूर पक्षाचे अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनलेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'क्रांती नको, बदल हवाय' अशी घोषणा अल्बानीज यांनी दिली होती. त्या घोषणेला ऑस्ट्रेलियन जनतेनं प्रतिसाद देत त्यांना सत्तेत बसवलंय......