लोकसभेच्या जागांनुसार देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. यूपीखालोखाल महाराष्ट्रात ४८ जागा येतात. त्यामुळे साऱ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतात याकडे लागलंय. गेल्यावेळी ४८ पैकी ४२ जागा जिंकणाऱ्या भाजप युतीला यंदा तेवढ्या जागा मिळणार का सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विविध अभ्यासक, पत्रकारांच्या अंदाज वर्तवणाऱ्या कोलाज स्पेशल लेखांमधला हा एक.
लोकसभेच्या जागांनुसार देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. यूपीखालोखाल महाराष्ट्रात ४८ जागा येतात. त्यामुळे साऱ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतात याकडे लागलंय. गेल्यावेळी ४८ पैकी ४२ जागा जिंकणाऱ्या भाजप युतीला यंदा तेवढ्या जागा मिळणार का सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विविध अभ्यासक, पत्रकारांच्या अंदाज वर्तवणाऱ्या कोलाज स्पेशल लेखांमधला हा एक......