प्रश्न शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो किंवा सीमाभागातल्या गावांचा असो एन. डी. पाटील हे नाव त्यात कायमच आघाडीवर असायचं. अंधश्रद्धा निर्मुलनातही त्यांनी नरेंद्र दाभोलकरांसोबत काम करून विधीमंडळात पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं. आज दाभोलकरही नाहीत आणि 'एन.डी'ही नाहीत. आज 'एन.डीं'ना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे दाभोलकरांनी 'एन.डीं'वर लिहिलेला हा जुना लेख एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहे.
प्रश्न शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो किंवा सीमाभागातल्या गावांचा असो एन. डी. पाटील हे नाव त्यात कायमच आघाडीवर असायचं. अंधश्रद्धा निर्मुलनातही त्यांनी नरेंद्र दाभोलकरांसोबत काम करून विधीमंडळात पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं. आज दाभोलकरही नाहीत आणि 'एन.डी'ही नाहीत. आज 'एन.डीं'ना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे दाभोलकरांनी 'एन.डीं'वर लिहिलेला हा जुना लेख एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहे......
अडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते.
अडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते......