अग्निपथ योजनेतून २५ ऑगस्टला नेपाळमधे भारतीय सैन्य भर्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण केवळ ४ वर्षांसाठी होणारी भर्ती नेपाळ सरकारने रद्द केली. गोरखा रेजिमेंट ही भारतीय लष्करातली लढाऊ आणि आक्रमक बटालियन समजली जाते. १९४७च्या एका करारानुसार, नेपाळी नागरिकांची गोरखा सैनिक म्हणून भारतीय सैन्यात भर्ती होत असते. पण आता होऊ घातलेल्या भर्तीवर अनिश्चिततेचं सावट आहे.
अग्निपथ योजनेतून २५ ऑगस्टला नेपाळमधे भारतीय सैन्य भर्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण केवळ ४ वर्षांसाठी होणारी भर्ती नेपाळ सरकारने रद्द केली. गोरखा रेजिमेंट ही भारतीय लष्करातली लढाऊ आणि आक्रमक बटालियन समजली जाते. १९४७च्या एका करारानुसार, नेपाळी नागरिकांची गोरखा सैनिक म्हणून भारतीय सैन्यात भर्ती होत असते. पण आता होऊ घातलेल्या भर्तीवर अनिश्चिततेचं सावट आहे......
कोरोनामुळे गेली दोन वर्ष सैन्य दलातली भरती प्रक्रिया लांबणीवर पडत चाललीय. अशातच सरकारने कंत्राटी पद्धतीने सैनिकभरती व्हावी, यासाठी ‘अग्निपथ’ नावाच्या नव्या योजनेची घोषणा केली. संरक्षण दलावर होणारा खर्च कमी व्हावा, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलं तरी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोध होताना दिसतोय.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष सैन्य दलातली भरती प्रक्रिया लांबणीवर पडत चाललीय. अशातच सरकारने कंत्राटी पद्धतीने सैनिकभरती व्हावी, यासाठी ‘अग्निपथ’ नावाच्या नव्या योजनेची घोषणा केली. संरक्षण दलावर होणारा खर्च कमी व्हावा, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलं तरी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोध होताना दिसतोय......
भारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं.
भारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं......
ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती.
ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती......