ध्वनिप्रदूषक 'लाऊडस्पीकर' हा मशिदींपुरता मर्यादित विषय नाही. बाबरी मशिदीच्या पतनानंतर देशात ठिकठिकाणी 'बडा नमाज' होऊ लागले. त्याला उत्तर म्हणून महाआरत्या सुरू झाल्या. या आवाजांनी मशिदीवरच्या भोग्यांना घंटा फरक पडला नाही. त्यामुळेच मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी मशिदीच्यापुढे भोंग्यावरून 'हनुमान चालिसा’चे पठण करण्याचा कार्यक्रम सुरू करण्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं.
ध्वनिप्रदूषक 'लाऊडस्पीकर' हा मशिदींपुरता मर्यादित विषय नाही. बाबरी मशिदीच्या पतनानंतर देशात ठिकठिकाणी 'बडा नमाज' होऊ लागले. त्याला उत्तर म्हणून महाआरत्या सुरू झाल्या. या आवाजांनी मशिदीवरच्या भोग्यांना घंटा फरक पडला नाही. त्यामुळेच मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी मशिदीच्यापुढे भोंग्यावरून 'हनुमान चालिसा’चे पठण करण्याचा कार्यक्रम सुरू करण्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं......