लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. मराठी साहित्यात अण्णा भाऊंनी भरीव योगदान दिलं. १९५८ मधे अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या संमेलनातलं अण्णा भाऊंचं भाषण खूप गाजलं.
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. मराठी साहित्यात अण्णा भाऊंनी भरीव योगदान दिलं. १९५८ मधे अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या संमेलनातलं अण्णा भाऊंचं भाषण खूप गाजलं......
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज स्मृतिदिन.
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज स्मृतिदिन......