प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे.
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे......