अनंत फंदी हा पेशवाईतला सर्वात लोकप्रिय शाहीर. ३ नोव्हेंबरला त्यांचं दोनशेवं स्मृतीवर्ष सुरू झालंय. तो आख्यायिकांचा विषय झालेला तमासगीर होता तसाच तेव्हाचा सर्वात लोकप्रिय कीर्तनकार होता. त्याने फटका हा काव्यप्रकार मराठीला दिला. त्याचबरोबर आपल्या समकालीन इतिहासाचं वास्तव पोवाड्यांमधून मांडलं.
अनंत फंदी हा पेशवाईतला सर्वात लोकप्रिय शाहीर. ३ नोव्हेंबरला त्यांचं दोनशेवं स्मृतीवर्ष सुरू झालंय. तो आख्यायिकांचा विषय झालेला तमासगीर होता तसाच तेव्हाचा सर्वात लोकप्रिय कीर्तनकार होता. त्याने फटका हा काव्यप्रकार मराठीला दिला. त्याचबरोबर आपल्या समकालीन इतिहासाचं वास्तव पोवाड्यांमधून मांडलं. .....