टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने एक नवा रेकॉर्ड पार केला. इंदौर इथल्या टेस्टमधे त्याने गुरुवारी बांगलादेशचा कॅप्टन मोमिनुल हमला बोल्ड करत मायदेशातल्या ग्राऊंडवर टेस्ट क्रिकेटमधे अडीचशे विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. असा विक्रम करणारा तो तिसरा भारतीय आहे. आता त्याला अनिल कुंबळेचा एक रेकॉर्ड मोडण्याचे वेध लागलेत.
टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने एक नवा रेकॉर्ड पार केला. इंदौर इथल्या टेस्टमधे त्याने गुरुवारी बांगलादेशचा कॅप्टन मोमिनुल हमला बोल्ड करत मायदेशातल्या ग्राऊंडवर टेस्ट क्रिकेटमधे अडीचशे विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. असा विक्रम करणारा तो तिसरा भारतीय आहे. आता त्याला अनिल कुंबळेचा एक रेकॉर्ड मोडण्याचे वेध लागलेत......