येत्या शनिवारी म्हणजेच १९ मार्चला महाराष्ट्रातले लाखो लोक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी नरभक्षी कायद्यांचा निषेध करण्यासाठी एक दिवस उपोषण करणार आहेत. या उपोषणाचं महत्त्व काय आहे आणि त्यातून काय साध्य होणार आहे हे मांडणारा मुक्त पत्रकार अमर हबीब यांचा हा लेख.
येत्या शनिवारी म्हणजेच १९ मार्चला महाराष्ट्रातले लाखो लोक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी नरभक्षी कायद्यांचा निषेध करण्यासाठी एक दिवस उपोषण करणार आहेत. या उपोषणाचं महत्त्व काय आहे आणि त्यातून काय साध्य होणार आहे हे मांडणारा मुक्त पत्रकार अमर हबीब यांचा हा लेख......
शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सात वर्षांपूर्वी संविधानातल्या परिशिष्ट नऊच्या प्रतींचं प्रतीकात्मक दहन केलं होतं. संविधानातल्या पहिल्या दुरुस्तीनं परिशिष्ट नऊनुसार शेतकर्यांना मालमत्ता संपादनाचा मूलभूत हक्कच नाकारून शेतकऱ्यांवर अन्याय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूळ राज्यघटना बाजूला पडून जणू नव्या मनुस्मृतीच्या रूपातली राज्यघटना शेतकऱ्यांवर लादली गेली. त्यामुळे परिशिष्ट नऊ वगळून मूळ राज्यघटना लागू करावी, या मागणीसह हे आंदोलन केलं गेलं.
शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सात वर्षांपूर्वी संविधानातल्या परिशिष्ट नऊच्या प्रतींचं प्रतीकात्मक दहन केलं होतं. संविधानातल्या पहिल्या दुरुस्तीनं परिशिष्ट नऊनुसार शेतकर्यांना मालमत्ता संपादनाचा मूलभूत हक्कच नाकारून शेतकऱ्यांवर अन्याय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूळ राज्यघटना बाजूला पडून जणू नव्या मनुस्मृतीच्या रूपातली राज्यघटना शेतकऱ्यांवर लादली गेली. त्यामुळे परिशिष्ट नऊ वगळून मूळ राज्यघटना लागू करावी, या मागणीसह हे आंदोलन केलं गेलं......
किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते ही अमर हबीबांची ओळख गेल्या तीन-चार वर्षांतली. ही चळवळ आता जगभरातल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचलीय. तरुणांमधे चांगुलपणाची पेरणी करणारे अमरजी आज १० सप्टेंबरला ६४वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने
किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते ही अमर हबीबांची ओळख गेल्या तीन-चार वर्षांतली. ही चळवळ आता जगभरातल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचलीय. तरुणांमधे चांगुलपणाची पेरणी करणारे अमरजी आज १० सप्टेंबरला ६४वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने .....