हिंदूराष्ट्राची मागणी चूक नाही, तर खलिस्तानची मागणी चूक कशी? खलिस्तान चळवळ उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नका, इंदिरा गांधींनी केलेली चूक पुन्हा करू नका, असा धमकीवजा इशारा पंजाबात पुन्हा डोकं वर काढणाऱ्या खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंहने गृहमंत्री अमित शहा यांना दिलाय. पंजाबमधल्या एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा पंजाब पेटलाय.
हिंदूराष्ट्राची मागणी चूक नाही, तर खलिस्तानची मागणी चूक कशी? खलिस्तान चळवळ उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नका, इंदिरा गांधींनी केलेली चूक पुन्हा करू नका, असा धमकीवजा इशारा पंजाबात पुन्हा डोकं वर काढणाऱ्या खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंहने गृहमंत्री अमित शहा यांना दिलाय. पंजाबमधल्या एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा पंजाब पेटलाय......