ब्राझीलमधे बोलसानारो विरुद्ध लुला या लढतीला हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची जागृती अशी झालर प्राप्त झाली होती. लुला यांच्या विजयाने ब्राझीलमधे पुन्हा एकदा लोकशाहीला समृद्ध करू पाहणारा आणि समाजात पुरोगामी विचारांना चालना देणारा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. लुला यांचा विजय हा पृथ्वीचा विजय म्हणून साजरा होतोय. त्यामागची कारणंही तशीच आहेत.
ब्राझीलमधे बोलसानारो विरुद्ध लुला या लढतीला हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची जागृती अशी झालर प्राप्त झाली होती. लुला यांच्या विजयाने ब्राझीलमधे पुन्हा एकदा लोकशाहीला समृद्ध करू पाहणारा आणि समाजात पुरोगामी विचारांना चालना देणारा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. लुला यांचा विजय हा पृथ्वीचा विजय म्हणून साजरा होतोय. त्यामागची कारणंही तशीच आहेत......
जगभरातल्या विविध देशात कायमच निवडणुका होत असतात. कोणी तरी जिंकतं कोणी तरी हरतं. पण ब्राझीलमधे नुकतीच झालेली अध्यक्षपदाची निवडणूक साऱ्या जगातल्या सर्व प्राणीमात्रांसाठी महत्त्वाची होती. कारण या निवडीवर जगाचं फुफ्फुस असलेल्या, अमेझॉनच्या जंगलाचं भविष्य ठरणार होतं. शेवटी विजय निसर्गाचाच झाला. जंगल कापणारा हरला आणि अमेझॉनच्या जंगलानं ब्राझीलला 'थँक यू' म्हटलं!
जगभरातल्या विविध देशात कायमच निवडणुका होत असतात. कोणी तरी जिंकतं कोणी तरी हरतं. पण ब्राझीलमधे नुकतीच झालेली अध्यक्षपदाची निवडणूक साऱ्या जगातल्या सर्व प्राणीमात्रांसाठी महत्त्वाची होती. कारण या निवडीवर जगाचं फुफ्फुस असलेल्या, अमेझॉनच्या जंगलाचं भविष्य ठरणार होतं. शेवटी विजय निसर्गाचाच झाला. जंगल कापणारा हरला आणि अमेझॉनच्या जंगलानं ब्राझीलला 'थँक यू' म्हटलं!.....
केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायद्यात सुधारणा केल्यात. त्यातल्या कडक निर्बंधांमुळे एखाद्या फ्लॅश सेलमधे मोठ्या सवलती देणं अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या बड्या कंपन्यांना आता महागात पडू शकतं. ही नियमावली म्हणजे ऑनलाईन क्षेत्रातल्या बाप समजल्या जाणाऱ्या कंपन्यांपासून ते अगदी छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय.
केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायद्यात सुधारणा केल्यात. त्यातल्या कडक निर्बंधांमुळे एखाद्या फ्लॅश सेलमधे मोठ्या सवलती देणं अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या बड्या कंपन्यांना आता महागात पडू शकतं. ही नियमावली म्हणजे ऑनलाईन क्षेत्रातल्या बाप समजल्या जाणाऱ्या कंपन्यांपासून ते अगदी छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय......
अमेझॉन जंगलात जानेवारी महिन्यापासूनच आग लागण्यास सुरवात झाली. ऑगस्टमधे ही मोठ्या प्रमाणात पसरली. त्यात २२ लाख ४० हजार एकर जागा भस्म झालीय. आपल्याला माहितीय का, आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या जंगलाचा आहे. इथली अमेझॉन नदी पृथ्वीची जडणघडण होत असतानासुद्धा वाहत होती. याच अमेझॉन जंगलात फिरण्याचा अनुभव या लेखातून वाचुया.
अमेझॉन जंगलात जानेवारी महिन्यापासूनच आग लागण्यास सुरवात झाली. ऑगस्टमधे ही मोठ्या प्रमाणात पसरली. त्यात २२ लाख ४० हजार एकर जागा भस्म झालीय. आपल्याला माहितीय का, आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या जंगलाचा आहे. इथली अमेझॉन नदी पृथ्वीची जडणघडण होत असतानासुद्धा वाहत होती. याच अमेझॉन जंगलात फिरण्याचा अनुभव या लेखातून वाचुया. .....
ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय.
ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय......