अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल.
अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल......
प्रतिस्पर्ध्यांमधल्या वादळी चर्चेनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची सुरवात झालीय. रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिककडून माजी उप राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन मैदानात उतरलेत. ट्रम्प यांना आपण अराजकीय असल्याची जुनीच टेप वाजवावी लागतेय. त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीचं हे अपयशच म्हणायला हवं.
प्रतिस्पर्ध्यांमधल्या वादळी चर्चेनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची सुरवात झालीय. रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिककडून माजी उप राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन मैदानात उतरलेत. ट्रम्प यांना आपण अराजकीय असल्याची जुनीच टेप वाजवावी लागतेय. त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीचं हे अपयशच म्हणायला हवं......