अमेरिकन कॅन्सर सोसायटीने १९९१ पासून कॅन्सरच्या माहितीचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार अमेरिकेतल्या कॅन्सर पेशंटच्या मृत्यूमधे ३३ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अंदाजे ३८ लाख कॅन्सर पेशंटचे जीव वाचवले आहेत. याउलट स्थिती भारतात आहे. भारतामधे कॅन्सरवरच्या संशोधनाला चालना आणि त्यासाठी मोठा संशोधन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने १९९१ पासून कॅन्सरच्या माहितीचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार अमेरिकेतल्या कॅन्सर पेशंटच्या मृत्यूमधे ३३ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अंदाजे ३८ लाख कॅन्सर पेशंटचे जीव वाचवले आहेत. याउलट स्थिती भारतात आहे. भारतामधे कॅन्सरवरच्या संशोधनाला चालना आणि त्यासाठी मोठा संशोधन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे......