इंडियन आयडॉल १२ च्या एका एपिसोडमधे आदित्य नारायणने 'हम अलिबाग से आए हैं क्या?' असं वाक्य उच्चारलं. त्यावरून मनसेचा एक पदाधिकारी भडकला. त्याने फेसबुक लाइव करत थेट कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली. कुणालाही अपमानास्पद वाटेल, असं बोलणं टाळावं हे खरं असलं तरी ऊठसूट निषेधाच्या पाट्या घेऊन हिंडू लागलो तर जगण्यातली मजाच निघून जाईल.
इंडियन आयडॉल १२ च्या एका एपिसोडमधे आदित्य नारायणने 'हम अलिबाग से आए हैं क्या?' असं वाक्य उच्चारलं. त्यावरून मनसेचा एक पदाधिकारी भडकला. त्याने फेसबुक लाइव करत थेट कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली. कुणालाही अपमानास्पद वाटेल, असं बोलणं टाळावं हे खरं असलं तरी ऊठसूट निषेधाच्या पाट्या घेऊन हिंडू लागलो तर जगण्यातली मजाच निघून जाईल......
अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत.
अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत......