मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी इंग्रज भारतात आले वगैरे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलंच आहे. याच मसाल्यांनी बनलेला 'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश होण्याइतपत फेमस झाला. स्कॉटलंडमधल्या अली अहमद अस्लम या पंजाबी शेफने हा पदार्थ युरोपमधे पहिल्यांदा बनवला, असं सांगितलं जातं. त्यांचं नुकतंच स्कॉटलंमधे निधन झालंय.
मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी इंग्रज भारतात आले वगैरे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलंच आहे. याच मसाल्यांनी बनलेला 'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश होण्याइतपत फेमस झाला. स्कॉटलंडमधल्या अली अहमद अस्लम या पंजाबी शेफने हा पदार्थ युरोपमधे पहिल्यांदा बनवला, असं सांगितलं जातं. त्यांचं नुकतंच स्कॉटलंमधे निधन झालंय......