रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मेंदू समजल्या जाणाऱ्या लेखक, तत्वज्ञ अलेक्झांडर दुगिन यांच्या मुलीची २० ऑगस्टला मॉस्कोत हत्या करण्यात आली. खरं लक्ष्य दुगिन असल्याचं बोललं जातंय. आताच्या रशिया-युक्रेन युद्धाची मुळं त्यांनी मांडलेल्या दुगिन सिद्धांतात आहेत. या सिद्धांतानं युक्रेनचं स्वतंत्र अस्तिव नाकारलं होतं. त्यावरच पुतीन यांचं युक्रेन प्रेम उभं राहिलंय. त्यामुळेच दुगिनच्या मुलीची हत्या जगभर चर्चेचा विषय ठरलीय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मेंदू समजल्या जाणाऱ्या लेखक, तत्वज्ञ अलेक्झांडर दुगिन यांच्या मुलीची २० ऑगस्टला मॉस्कोत हत्या करण्यात आली. खरं लक्ष्य दुगिन असल्याचं बोललं जातंय. आताच्या रशिया-युक्रेन युद्धाची मुळं त्यांनी मांडलेल्या दुगिन सिद्धांतात आहेत. या सिद्धांतानं युक्रेनचं स्वतंत्र अस्तिव नाकारलं होतं. त्यावरच पुतीन यांचं युक्रेन प्रेम उभं राहिलंय. त्यामुळेच दुगिनच्या मुलीची हत्या जगभर चर्चेचा विषय ठरलीय......