सोनी लिववरची 'रॉकेट बॉईज' ही वेब सिरीज होमी भाभा आणि विक्रम साराभाईंच्या भारवलेपणाची, झपाटलेपणाची, आग्रहाची आणि मैत्रीची गोष्ट आहे. ती प्रेरणादायी आहे, रोमांचक आहे, तशीच तिला दुःखाची एक किनारही आहे. विज्ञानप्रेमीला माहेराची आठवण करून देणाऱ्या या सिरीजविषयी कल्याण टांकसाळे यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
सोनी लिववरची 'रॉकेट बॉईज' ही वेब सिरीज होमी भाभा आणि विक्रम साराभाईंच्या भारवलेपणाची, झपाटलेपणाची, आग्रहाची आणि मैत्रीची गोष्ट आहे. ती प्रेरणादायी आहे, रोमांचक आहे, तशीच तिला दुःखाची एक किनारही आहे. विज्ञानप्रेमीला माहेराची आठवण करून देणाऱ्या या सिरीजविषयी कल्याण टांकसाळे यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......
रशियाने आपला कॉसमॉस १४०८ हा जुना उपग्रह अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचा वापर करून नष्ट केला. पण उपग्रहाच्या विखुरलेल्या तुकड्यांमुळे पृथ्वीच्या कमी कक्षेतल्या इतर उपग्रहांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप आहे. अवकाशातला कचरा अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे त्यातून रॉकेटचं इंधन बनवायची कल्पना ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीला सुचलीय.
रशियाने आपला कॉसमॉस १४०८ हा जुना उपग्रह अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचा वापर करून नष्ट केला. पण उपग्रहाच्या विखुरलेल्या तुकड्यांमुळे पृथ्वीच्या कमी कक्षेतल्या इतर उपग्रहांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप आहे. अवकाशातला कचरा अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे त्यातून रॉकेटचं इंधन बनवायची कल्पना ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीला सुचलीय......
रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय.
रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय......
नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.
नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी......
८ वर्षांची ब्राझीलची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली. १८ लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केलाय. त्यामुळेच नासालाही तिची दखल घ्यावी लागलीय. ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या निकोलला अवकाश संशोधन आणि विज्ञानाच्या प्रचार प्रसाराचं काम करायचंय.
८ वर्षांची ब्राझीलची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली. १८ लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केलाय. त्यामुळेच नासालाही तिची दखल घ्यावी लागलीय. ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या निकोलला अवकाश संशोधन आणि विज्ञानाच्या प्रचार प्रसाराचं काम करायचंय......
भारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा आज शंभरावा बर्थ डे. आज गूगलनं डूडल करुन त्यांचं काम सेलिब्रेट केलंय. साराभाईंनी रचलेल्या पायावरच भारताने आता चांद्रयान मोहीम आखलीय. यातल्या एका यानालाही साराभाईंचं नाव देण्यात आलंय.
भारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा आज शंभरावा बर्थ डे. आज गूगलनं डूडल करुन त्यांचं काम सेलिब्रेट केलंय. साराभाईंनी रचलेल्या पायावरच भारताने आता चांद्रयान मोहीम आखलीय. यातल्या एका यानालाही साराभाईंचं नाव देण्यात आलंय......