मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला अकोले इथून सुरवात झाली. या सगळ्या दिवसावर इनकमिंगवाल्यांचा प्रभाव होता. उदयनराजेंना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ होती. प्रत्यक्ष यात्रेवरही पिचड, विखे, कर्डिले, डावखरे अशा काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमधे आलेल्या नव्या जुन्या नेत्यांचाच पगडा जाणवत राहिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला अकोले इथून सुरवात झाली. या सगळ्या दिवसावर इनकमिंगवाल्यांचा प्रभाव होता. उदयनराजेंना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ होती. प्रत्यक्ष यात्रेवरही पिचड, विखे, कर्डिले, डावखरे अशा काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमधे आलेल्या नव्या जुन्या नेत्यांचाच पगडा जाणवत राहिला. .....
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......
माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही.
माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही......
एकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय.
एकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय......