जागतिक स्पर्धेत इथिओपिया, जमेका आणि केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदकं मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्या जवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडतो. सर्व सुविधा आणि सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्या इच्छाशक्तीमधेच हे खेळाडू कमी पडतात, असं दिसून येतं.
जागतिक स्पर्धेत इथिओपिया, जमेका आणि केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदकं मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्या जवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडतो. सर्व सुविधा आणि सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्या इच्छाशक्तीमधेच हे खेळाडू कमी पडतात, असं दिसून येतं......
सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. पण ९४ वर्षांच्या भगवानी देवींनी 'वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशिप' स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलीय. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पूर्ण केलंय.
सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. पण ९४ वर्षांच्या भगवानी देवींनी 'वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशिप' स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलीय. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पूर्ण केलंय......
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं.
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं......