इराणच्या राजकारणावर तिथल्या धर्मगुरूंचा पगडा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मूलतत्त्ववादी समजल्या जाणार्या इब्राहिम रईसी यांनी बाजी मारली. अर्थव्यवस्थेवरचं संकट, स्त्रियांवरची अतिरिक्त बंधनं, तसंच अन्न, औषधं यांचा तुटवडा इराणच्या जनतेसाठी सवयीचा झालाय. त्यामुळेच यातले बरेचसे प्रश्न या निवडणुकीत चर्चेलाही नव्हते. तिथला नागरी समाज अजूनही इराणच्या राज्यसंस्थेसमोर अगदी बाल्यावस्थेत आहे.
इराणच्या राजकारणावर तिथल्या धर्मगुरूंचा पगडा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मूलतत्त्ववादी समजल्या जाणार्या इब्राहिम रईसी यांनी बाजी मारली. अर्थव्यवस्थेवरचं संकट, स्त्रियांवरची अतिरिक्त बंधनं, तसंच अन्न, औषधं यांचा तुटवडा इराणच्या जनतेसाठी सवयीचा झालाय. त्यामुळेच यातले बरेचसे प्रश्न या निवडणुकीत चर्चेलाही नव्हते. तिथला नागरी समाज अजूनही इराणच्या राज्यसंस्थेसमोर अगदी बाल्यावस्थेत आहे......