सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनलेल्या प्रसारभारतीचा नवा निर्णय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आता या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक रेडिओ कार्यक्रमांवर बंधनं येणार आहेत. ‘एक राज्य एक आकाशवाणी केंद्र’ या योजनेची नांदी म्हणून या निर्णयाकडे आता पाहिलं जातंय.
सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनलेल्या प्रसारभारतीचा नवा निर्णय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आता या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक रेडिओ कार्यक्रमांवर बंधनं येणार आहेत. ‘एक राज्य एक आकाशवाणी केंद्र’ या योजनेची नांदी म्हणून या निर्णयाकडे आता पाहिलं जातंय......
जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.
जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत......
महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे.
महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे......
आज १३ फेब्रुवारी. जागतिक रेडिओ दिवस. काळ जसा बदलत गेला तसं हे माध्यमही बदललं. अनेक पिढ्यांंचं माहितीपूर्ण मनोरंजन करणाऱ्या या माध्यमाचं अस्तित्व सेलिब्रेट करण्यासाठी 'युनेस्को'ने २०११ मधे जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली. २०१२ मधे पहिल्यांदा इटलीत हा दिवस साजरा झाला. पण रेडिओ दिवस का आणि कशासाठी साजरा केला जातो?
आज १३ फेब्रुवारी. जागतिक रेडिओ दिवस. काळ जसा बदलत गेला तसं हे माध्यमही बदललं. अनेक पिढ्यांंचं माहितीपूर्ण मनोरंजन करणाऱ्या या माध्यमाचं अस्तित्व सेलिब्रेट करण्यासाठी 'युनेस्को'ने २०११ मधे जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली. २०१२ मधे पहिल्यांदा इटलीत हा दिवस साजरा झाला. पण रेडिओ दिवस का आणि कशासाठी साजरा केला जातो?.....