आज एक मे. महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठीच्या आंदोलनात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणी आणि वाणीनं मराठी जनतेमधे चैतन्याचं स्फुल्लिंग निर्माण केलं होतं. आजच्या महाराष्ट्राचं चित्र पाहून त्यांनी कदाचित अशाच प्रकारचं भाषण केलं असतं.
आज एक मे. महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठीच्या आंदोलनात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणी आणि वाणीनं मराठी जनतेमधे चैतन्याचं स्फुल्लिंग निर्माण केलं होतं. आजच्या महाराष्ट्राचं चित्र पाहून त्यांनी कदाचित अशाच प्रकारचं भाषण केलं असतं......
सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं?
सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं? .....
आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत.
आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत......