प्राचीन भारतीय व्यापारी पद्धतीतला बलुतेदारी, आलुतेदारी, फिरस्ते यांच्यावर आधारलेला, गावोगावी ग्रामीण आणि तळागाळातील अर्थकारणाचं चक्र असणारा आठवडी बाजार पुन्हा उभारी धरेल की नाही माहीत नाही. नोटबंदीनंतर आठवडी बाजारावर झालेला हा दुसरा आणि सर्वात मोठा आघात आहे. अनेक वस्तू आणि सेवा आणि यांच्यावर आधारित सहजीवनाचा आणि आत्मनिर्भरता यांचा वारसा असणारा आठवडी बाजार कायम स्वरूपी नष्ट होईल का?
प्राचीन भारतीय व्यापारी पद्धतीतला बलुतेदारी, आलुतेदारी, फिरस्ते यांच्यावर आधारलेला, गावोगावी ग्रामीण आणि तळागाळातील अर्थकारणाचं चक्र असणारा आठवडी बाजार पुन्हा उभारी धरेल की नाही माहीत नाही. नोटबंदीनंतर आठवडी बाजारावर झालेला हा दुसरा आणि सर्वात मोठा आघात आहे. अनेक वस्तू आणि सेवा आणि यांच्यावर आधारित सहजीवनाचा आणि आत्मनिर्भरता यांचा वारसा असणारा आठवडी बाजार कायम स्वरूपी नष्ट होईल का?.....