बर्लिनमधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत साताऱ्याच्या आदिती स्वामीने थेट सुवर्ण पदक पटकावलंय. तिचं हे यश कौतुकास्पद, तेवढेच ऐतिहासिक आहे. पण आदिती ही काही घरात खेळाचं वातावरण असलेली खेळाडू नाही. तिनं आणि तिच्या वडिलांनी पै-पै जमवून, कर्ज काढून या खेळासाठी जीवाचं रान केलंय. तिच्या या यशात तिचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचाही मोठा वाटा आहे. आता तिला ऑलिम्पिक जिंकायचंय.
बर्लिनमधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत साताऱ्याच्या आदिती स्वामीने थेट सुवर्ण पदक पटकावलंय. तिचं हे यश कौतुकास्पद, तेवढेच ऐतिहासिक आहे. पण आदिती ही काही घरात खेळाचं वातावरण असलेली खेळाडू नाही. तिनं आणि तिच्या वडिलांनी पै-पै जमवून, कर्ज काढून या खेळासाठी जीवाचं रान केलंय. तिच्या या यशात तिचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचाही मोठा वाटा आहे. आता तिला ऑलिम्पिक जिंकायचंय......