रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी गाजला. आता अठ्ठावीस वर्षांनी तो हिंदीत ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने परत येतोय. अमेरिकेतल्या साठ-सत्तरच्या दशकातल्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमाचं ‘भारतीयीकरण’ हा चर्चेचा नवा विषय ठरू शकतो.
रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी गाजला. आता अठ्ठावीस वर्षांनी तो हिंदीत ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने परत येतोय. अमेरिकेतल्या साठ-सत्तरच्या दशकातल्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमाचं ‘भारतीयीकरण’ हा चर्चेचा नवा विषय ठरू शकतो......
नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे.
नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे......