logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आयआयटी मुंबई देतेय जातजाणिवेचे धडे
प्रथमेश हळंदे
०७ जुलै २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय.


Card image cap
आयआयटी मुंबई देतेय जातजाणिवेचे धडे
प्रथमेश हळंदे
०७ जुलै २०२२

२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय......


Card image cap
स्मॉग टॉवर: हवा प्रदूषण रोखणारं पर्यायी मॉडेल
अक्षय शारदा शरद
२७ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

दिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल.


Card image cap
स्मॉग टॉवर: हवा प्रदूषण रोखणारं पर्यायी मॉडेल
अक्षय शारदा शरद
२७ ऑगस्ट २०२१

दिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल......


Card image cap
फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
अक्षय शारदा शरद
३० ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. 


Card image cap
फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
अक्षय शारदा शरद
३० ऑगस्ट २०२०

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. .....


Card image cap
बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल
रेणुका कल्पना
१५ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भाजीपाला, फळं, किराणा मालाच्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या अशा बाहेरून घरात आलेल्या कुठल्याही गोष्टीवर कोरोना वायरस असू शकतो. वापरण्याआधी या सगळ्या गोष्टींचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. मुंबई आयआयटीनं तर अशा निर्जंतुकीकरणासाठी एक मशीनच शोधून काढलंय. पण हे मशीन अजून बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या तरी ही साफसफाई आपल्याला घरच्या घरीच करायची आहे.


Card image cap
बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल
रेणुका कल्पना
१५ एप्रिल २०२०

भाजीपाला, फळं, किराणा मालाच्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या अशा बाहेरून घरात आलेल्या कुठल्याही गोष्टीवर कोरोना वायरस असू शकतो. वापरण्याआधी या सगळ्या गोष्टींचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. मुंबई आयआयटीनं तर अशा निर्जंतुकीकरणासाठी एक मशीनच शोधून काढलंय. पण हे मशीन अजून बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या तरी ही साफसफाई आपल्याला घरच्या घरीच करायची आहे......


Card image cap
पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?
अजित बायस
०२ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख.


Card image cap
पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?
अजित बायस
०२ जानेवारी २०२०

४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख......