जिवंत व्यक्तीनं आयकर भरलेला आजपर्यंत आपण ऐकलंय. पण आता मृत व्यक्तीलाही आयकर रिटर्न भरता येऊ शकतो. तो भरण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला स्वत:ची नोंद करावी लागेल. घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. तसंच रिफंडसाठीही दावा करता येईल.
जिवंत व्यक्तीनं आयकर भरलेला आजपर्यंत आपण ऐकलंय. पण आता मृत व्यक्तीलाही आयकर रिटर्न भरता येऊ शकतो. तो भरण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला स्वत:ची नोंद करावी लागेल. घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. तसंच रिफंडसाठीही दावा करता येईल......
बऱ्याच जण आयटीआर फॉर्म भरण्यात बिझी असाल. कारण आपल्याला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरायचंय. सध्या याआयटीआर फॉर्ममधे आणि नियमांमधे काही बदल झालेत. त्यामुळे भरतानाकाही चुका होऊ शकतात. फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी हे कर आणि गुंतवणूक अभ्यासक संदीप पाटील सांगताहेत.
बऱ्याच जण आयटीआर फॉर्म भरण्यात बिझी असाल. कारण आपल्याला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरायचंय. सध्या याआयटीआर फॉर्ममधे आणि नियमांमधे काही बदल झालेत. त्यामुळे भरतानाकाही चुका होऊ शकतात. फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी हे कर आणि गुंतवणूक अभ्यासक संदीप पाटील सांगताहेत......
मोदी सरकार २.० च्या कार्यकाळातलं पहिलंवहिलं बजेट आज सादर झालं. निर्मला सीतारमन यांनी लाल कापडात बांधलेली कागदपत्रं बाहेर काढून देशाची येत्या काळातली आर्थिक दिशा स्पष्ट केली. आयकर मर्यादा जैसे थे ठेवण्यात आलीय. पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समधे वाढ केलीय.
मोदी सरकार २.० च्या कार्यकाळातलं पहिलंवहिलं बजेट आज सादर झालं. निर्मला सीतारमन यांनी लाल कापडात बांधलेली कागदपत्रं बाहेर काढून देशाची येत्या काळातली आर्थिक दिशा स्पष्ट केली. आयकर मर्यादा जैसे थे ठेवण्यात आलीय. पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समधे वाढ केलीय......