या आठवड्यात झोमॅटो या फूड डिलिवरी करणार्या अॅपच्या आयपीओची नोंदणी झाली. म्हणजेच झोमॅटोचे शेअर्स शेअर मार्केटमधे खुले झाले. म्हटलं तर ही एक छोटी गोष्ट आहे; पण या गोष्टीसोबत भारतात एका नव्या पर्वाची सुरवात झालीय. नवीन उद्योग काढणार्या आणि रोजगाराची निर्मिती करणार्या भारतातल्या प्रत्येक कंपनीसाठी ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
या आठवड्यात झोमॅटो या फूड डिलिवरी करणार्या अॅपच्या आयपीओची नोंदणी झाली. म्हणजेच झोमॅटोचे शेअर्स शेअर मार्केटमधे खुले झाले. म्हटलं तर ही एक छोटी गोष्ट आहे; पण या गोष्टीसोबत भारतात एका नव्या पर्वाची सुरवात झालीय. नवीन उद्योग काढणार्या आणि रोजगाराची निर्मिती करणार्या भारतातल्या प्रत्येक कंपनीसाठी ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे......
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसीतला सरकारचा वाटा विकण्याची घोषणा केलीय. अर्थमंत्र्यांच्या या बजेट घोषणेपासून एलआयसीच्या सर्वसामान्य विमाधारकांमधे काळजीचं वातावरण तयार झालंय. वॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज फिरताहेत. मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतोय. गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दलची ही साधीसरळ माहिती.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसीतला सरकारचा वाटा विकण्याची घोषणा केलीय. अर्थमंत्र्यांच्या या बजेट घोषणेपासून एलआयसीच्या सर्वसामान्य विमाधारकांमधे काळजीचं वातावरण तयार झालंय. वॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज फिरताहेत. मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतोय. गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दलची ही साधीसरळ माहिती......
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेटमधली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एलआयसीमधला सरकारी वाटा विकण्याची. एलआयसी ही देशातली सगळ्यात मोठी आणि विश्वसनीय सरकारी कंपनी म्हणून ओळखली जाते. समभाग विक्रीसाठी आयपीओची मदत घेतली जाणार आहे. याआधी आयआरसीटीसीमधली मालकी विकतानाही सरकारने आयपीओचा वापर केला होता.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेटमधली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एलआयसीमधला सरकारी वाटा विकण्याची. एलआयसी ही देशातली सगळ्यात मोठी आणि विश्वसनीय सरकारी कंपनी म्हणून ओळखली जाते. समभाग विक्रीसाठी आयपीओची मदत घेतली जाणार आहे. याआधी आयआरसीटीसीमधली मालकी विकतानाही सरकारने आयपीओचा वापर केला होता......