‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय.
‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय......
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय.
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय......
देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. या वर्षी गाजलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं कारण देत ही भेट झाल्याचं भाजप पदाधिकारी सांगतायत. पण या भेटीच्या निमित्ताने, ज्युनियर एनटीआर मुख्यमंत्री होणार का? हा चाहत्यांच्या मनातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. या वर्षी गाजलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं कारण देत ही भेट झाल्याचं भाजप पदाधिकारी सांगतायत. पण या भेटीच्या निमित्ताने, ज्युनियर एनटीआर मुख्यमंत्री होणार का? हा चाहत्यांच्या मनातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय......
गेल्यावर्षी आलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा पूर ओसरत नाही तोच ‘आरआरआर’ या आणखी एका तेलुगू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवलंय. ‘बाहुबली’ सिरीजनंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली पुन्हा एकदा ‘आरआरआर’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेत आणि याही सिनेमाला प्रेक्षकांनी नेहमीसारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय.
गेल्यावर्षी आलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा पूर ओसरत नाही तोच ‘आरआरआर’ या आणखी एका तेलुगू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवलंय. ‘बाहुबली’ सिरीजनंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली पुन्हा एकदा ‘आरआरआर’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेत आणि याही सिनेमाला प्रेक्षकांनी नेहमीसारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय......
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या बर्थडेला ‘आरआरआर' सिनेमातलं ‘शोले’ हे गाणं रिलीज करण्यात आलं. भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना या गाण्यातून मानवंदना देण्यात आलीय. यातल्या बऱ्याच जणांचं नावही कित्येकांना माहीत नाहीय. त्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची ओळख करून देणारा हा लेख.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या बर्थडेला ‘आरआरआर' सिनेमातलं ‘शोले’ हे गाणं रिलीज करण्यात आलं. भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना या गाण्यातून मानवंदना देण्यात आलीय. यातल्या बऱ्याच जणांचं नावही कित्येकांना माहीत नाहीय. त्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची ओळख करून देणारा हा लेख......